Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

NCPच्या पदाधिकाऱ्यांची भंबेरी

0
0
रोजगाराच्या आशेने एकत्रित आणलेल्या हजारो महिलांना रोजगार कसा मिळवून देणार, अशी विचारणा झाली असता शर्मा याने संदिग्ध आणि संभ्रमात टाकणारी उत्तरे दिली. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही तत-फफ उडाली.

अनुदानित सिलिंडरला हवे बँक खाते

0
0
घरगुती गॅस सिलिंडरसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी बँक खाते बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात येत्या १ जानेवारीपासून अनुदानित सिलेंडरची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

सेंट फ्रान्स‌िस शाळेला दणका

0
0
मनमानी पध्दत‌ीने फी वसुलीसाठी च‌िमुरड्यांना पाच तास डांबून ठेवणाऱ्या सेंट फ्रान्स‌िस शाळेच्या तुघलकी धोरणांव‌िरोधात बुधवारीही प्रचंड संतापाची लाट उसळली. या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या प्राचार्या कुसुमा शेट्टी आण‌ि त्यांचे पती चंद्रशेखर शेट्टी यांची ज‌िल्हा न्यायालयाने बुधवारी जाम‌िनावर सुटका केली.

स्वयंघोषित पुढाऱ्याचा बनाव

0
0
एखादा व्यक्ती पक्षात प्रवेशासाठी काय करू शकतो, याचा अनुभव आज शहरातील पाच हजाराहून अधिक महिलांनी घेतला. आक्रमण संघटनेचा पदाधिकारी असलेला संतोष शर्मा या कार्यकर्त्याने महिलांना घरबसल्या रोजगाराचे आमिष दाखवून सदस्य नोंदणीच्या नावाखाली लाखो रुपयांची माया तर गोळा केलीच पण, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात धूळझोकत या महिलांचा वापर बुधवारी शक्ती प्रदर्शनासाठी केला.

मव‌िप्र महोत्सवाने द‌िला राष्ट्रभक्तीचा संदेश

0
0
राष्ट्रभक्त‌ी अन् सामाज‌िक ऐक्याचा संदेश देणाऱ्या देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने मव‌िप्रच्या सांस्कृत‌िक महोत्सवात गुरूवारी रंगत आली. दोन द‌िवस वैयक्तिक आण‌ि समूहनृत्यांच्या सादरीकरणानंतर व‌िद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या त‌िसऱ्या द‌िवशी समूहगीते सादर केली.

विश्वास ठेवा!

0
0
सुरूवातीच्या दोन लेखांत वाढणारी इंडस्ट्री आणि त्यात वाढत असणारी संधी यावर जे काही लिहिले होते त्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसला नव्हता. अजूनही सो कॉल्ड नेगेटिव्ह अॅप्रोच का जात नाहीये याचे आश्चर्य वाटते.

निधी नसल्याने आमदारांची ‘गोची’

0
0
राज्यातील सर्व आमदारांना आता जानेवारीतच निधी मिळणार असल्यनो स्थानिक पातळीवरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नागरिक भेटायला येत असले, तरी नूतन आमदारांना मात्र निधीअभावी ‘हाताची घडी तोंडावर बोट’च ठेवावे लागत आहे.

एलईडीवर प्रकाश; पैसा मात्र अंधारात

0
0
आर्थिक ‘पेचात’ अडकलेला एलईडी फिटींग्स बसवण्याचा ठेका रद्द करता येईल का? याची चाचपणी करून पुढील कार्यवाही करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली.

बिबट्या झाला जेरबंद

0
0
देवळाली कॅम्प जवळील साऊथ एअरफोर्स जवळील प्रसिद्ध बार्न्स स्कूल परिसरात बुधवारी मध्यरात्री अडीच वर्षाच्या नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. वनाधिकारी राजन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

एमआयडीसीतील बसच्या मार्गांत बदल

0
0
महिन्द्रा कंपनीने कामगारांसाठी खासगी बससेवा सुरू केल्याने तोट्यात जाण्याचा धसका घेऊन एसटी महामंडळाने एमआयडीसीतील बसेसच्या फेऱ्याच बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

कोर्टाच्या जागेबाबत मुंबईत आज बैठक

0
0
नाशिक जिल्हा कोर्टाला जागा कमी पडत असल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी (५ डिसेंबर) मुंबईत मंत्रालयामध्ये बैठक होत आहे. त्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

‘त्या’ पोलिसाच्या वारसांना दहा लाख

0
0
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्यादिवशी केंद्रावर कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या दशरथ जाधव या पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. येत्या काही दिवसातच ही मदत दिली जाणार आहे.

सटाण्यात महामार्गाचा श्वास मोकळा

0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील पालिका हद्दीतील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरदरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली.

पॉवर ग्रीडचा अहवाल सादर

0
0
औरंगाबाद ते भोईसर या दरम्यान नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे कामाचे फेर सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल पॉवर ग्रीडने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

आठ हजार ठिकाणी डासांची उत्पत्ती

0
0
कायम डास तयार होतात अशा ७ हजार ९४७ ठिकाणांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. अंड्यापासून डासांची निर्मिती होण्यासाठी १२ दिवसांची कालावधी लागतो.

लेखाधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्याची तक्रार

0
0
मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करून लेखा विभागातील कम्प्युटर ऑपरेटर विजय शेलार यांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली असून लांडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘आक्रमण’च्या एजंट्सचे धाबे दणाणले

0
0
आक्रमण संघटनेचा संस्थापक अध्यक्ष संतोष शर्मा याच्या सांगण्यावरून महिलांना सदस्य बनवून घेणाऱ्या एजंट महिलांचे धाबे आता दणाणले आहे. सदस्य महिला आक्रमक झाल्या असून एजंट महिलांना जाब विचारण्याचा पवित्रा ठिकठिकाणी स्वीकारला जात आहे.

चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा?

0
0
नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जमिनीचा ताबा देण्यास शेतकरी तयार नसल्याने अखेर एकतर्फी ताबा घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी, ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक होणार आहे.

‘सेंट फ्रान्स‌िस’विरोधात तक्रारी

0
0
सेंट फ्रान्स‌िस स्कूलच्या मनमानी कारभाराव‌िरोधात गुरुवारी सहा पालकांनी उपसंचालकांकडे ल‌िखित स्वरूपात तक्रारी केल्या आहेत.

...तर जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध वॉरंट

0
0
फ्लाय अॅश प्रकरणी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने सुनावणीस कुणीही उपस्थित न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रीन ट्रिब्युनलने जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अटकेचे वॉरंट काढण्याचा इशारा बुधवारी दिला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images