Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जिंदाल’च्या कामगारांचा राडा

$
0
0
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीतील संपकरी कर्मचारी आणि कामावर निघालेल्या कामगारांमध्ये शनिवारी तुफान हाणामारी झाली.

महिंद्रातील उत्पादन बंद

$
0
0
औद्योगिक आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीमुळे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कार निर्मितीवरही परिणाम झाला आहे.

गोविंदनगर रस्ता रात्रीतून तयार

$
0
0
तिडके कॉलनी आणि गोविंदनगर यांना जोडणा-या गोविंदनगर रस्ताची रातोरात दुरूस्ती करण्यात आली. ‘मटा’ने या समस्येचा पाठपुरावा केला होता. रस्त्याची दुरूस्ती झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

‘त्या’ शाळांसाठी सुधारित ‘मुल्यांकन’

$
0
0
कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम शब्द वगळल्यानंतर संबंधित शाळांना अनुदान देण्यासाठी सुधारित निकष लागू करण्यात आले होते.

सेलिब्रेटीचा मोह

$
0
0
समूहात सेलिब्रिटींशी जवळीक साधण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला जात नाही. कधी त्यांच्याशी बळेच संवाद साधण्याचे तर कधी त्यांच्यासोबत फोटो काढून सोशल साईट्सवर झळकविण्याचे फंडेही उपयोगात आणले जातात.

पालिकेच्या नियोजनाचा ‘चिखल’

$
0
0
चिखलाने बरबटलेले रस्ते, रस्त्यातील खड्ड्यांत झालेली असंख्य डबकी, ठिकठिकाणी साचणारे पाणी, तुंबलेले नाले-गटार, अस्वच्छता व त्यातून पसरणारे साथीचे आजार, गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते.

रियाज करा...जग जिंकाल

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’चा अभिनव उपक्रम ‘फॅन नंबर वन’ म्हणजे तरूणाईचा जीव की प्राण. यात फॅन्सना आपल्या स्वप्नातील अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्याची संधी मिळते.

नागपूरकडे जाणा-या प्रवाशांची पावले बसकडे

$
0
0
वर्धा ते नागपूर रेल्वे मार्गावरच्या रुळांखालील दगड आणि माती वाहून गेल्याने नागपुरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणा-या गाड्या इटारसीहून वळवण्यात आल्या आल्याने नागपूरकडे जाणा-या प्रवाशांनी आपली पावले बसकडे वळविली आहेत.

गणेशवाडीत दरवळणार सुगंध

$
0
0
सराफ बाजारातील वादातीत फुलबाजारावर अखेर तोडगा निघाला असून येत्या सात दिवसानंतर गणेशवाडी येथील भाजीबाजारात फुलांचा सुंगध दरवळणार आहे.

संकट विजेचे

$
0
0
आगामी दिवस हे सणांचे आहेत. त्या दिवसांत विजेची मागणी जास्त असते. अशावेळी मागणी पूर्ण करताना महावितरणच्या नाकीनऊ येतात.

आत्मघात ठरू नये इतकंच...

$
0
0
'कॉलेजमध्ये निवडणूक झाली पाहिजे', अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने दशकभरापासून थंड असलेल्या विद्यार्थी चळवळीला फोडणी देण्याचा प्रयत्न केला.

सोमवारपर्यंत प्रस्ताव अपेक्षित

$
0
0
या प्रस्तावासोबत राज्य सरकारकडून वाढीव जागांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा देण्याबाबतचे मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा पुरविल्यानंतर येणाऱ्या त्रुटी भरून काढण्याचे पत्र आणि वाढीव जागांसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संलग्नीकरणाचे पत्र या तीन गोष्टींची पूर्तता करण्याच्या अटीही ‘एमसीआय’ने दिलेल्या आहेत.

माजी सैनिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणार

$
0
0
‘कुठल्याही संकटाला तोंड देण्याची क्षमता फक्त भारतीय सैनिकांमध्ये असल्याचे उत्तराखंड येथील रेस्क्यू ऑपरेशनने दाखवून दिले आहे.

वक्फ बोर्ड कार्यालय सुरू करा

$
0
0
नाशिक येथे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय विनाविलंब सुरू करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान यांनी दिले.

नाशिकरोडला अवैध वृक्षतोड

$
0
0
जगताप मळ्यातील बंद पडलेल्या व्यायामशाळेच्या आवारातील नऊ मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली.

पुनर्रोपणात शंभर टक्के 'मार्क'

$
0
0
हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांत आजवर दोन हजारांहून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण करणारे मार्क शे हे सध्या नाशिकमध्ये आले आहेत.

पोलिस स्टेशन होणार ‘साफ’

$
0
0
विविध गुन्ह्यांमधील तपासामधून जमा होणा-या मुद्देमालामुळे पोलिस स्टेशन तुडुंब भरून वाहत आहेत.

निवडणूक ठरवेल देशाची दिशा

$
0
0
स्वतंत्र भारताच्या ऐतिहासिक निवडणुकांपैकी एक ठरणारी भारताची पुढील निवडणूक असणार आहे. परकीय आक्रमणांच्या मध्ययुगीन कालावधीला झुगारून प्राचीन भारताचे वैभव पुन्हा उभारू पाहणाऱ्या भारताची दिशा आगामी निवडणूक ठरवेल, असे अभ्यासपूर्ण निरीक्षण माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.

...तरीही शिक्षण विभाग सुस्तच

$
0
0
ग्रंथपालाच्या सुधारित वेतनश्रेणीसाठी मुंबईसह औरंगाबाद आणि नागपूर हायकोर्टात तब्बल २०४ याचिका दाखल झाल्या आहेत. यापैकी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने शिक्षण विभागाला चपराक देत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेतही दिले आहेत. शिक्षण विभाग मात्र सुस्तच आहे.

कॉलेजरोडवर कचऱ्याचे ढिगारे

$
0
0
नाशिकमधील मोस्ट हॅपनिंग एरिया म्हणून ओळखला जाणारा कॉलेजरोडही शहरातील कचरा समस्येतून सुटू शकलेला नाही. रस्ता कितीही चांगला असला तरी रस्त्याच्या कडेला मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठल्याचे निदर्शनास आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images