Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गावित,कराड,गितेंची खर्चात आघाडी

0
0
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत निर्मला गावित, डी. एल. कराड आणि वसंत गीते यांनी खर्चात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मनपा कर्मचा-यांना बोनस

0
0
आदर्श आचारसंहिता लागू असताना सानुग्रह अनुदान (बोनस) रक्कम देता येऊ शकते या प्रश्नास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ उत्तर दिल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा पोलिसांचे निलंबन

0
0
निवडणूक बंदोबस्ताची ड्युटी न करता कामावर गैरहजर राहिलेल्या ६ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ५ कर्मचारी पोलिस मुख्यालयातील तर १ कर्मचारी शीघ्र कृती दलातील (क्यूआरटी) आहे.

उडविले साडेसोळा कोटी!

0
0
निवडणूक काळातील पैशाचा वापर हा तसा नवा विषय नसला तरी अलीकडे त्याचा होणार मुक्त वापर ही चिंतेची बाब बनली असतानाच नाशिकमधील काही मतदारसंघात झालेली कोटीच्या कोटी उड्डाणे हा चौकशीचा मुद्दा बनला आहे.

नाशकात मतदार महिलेला जाळलं!

0
0
आपण सांगितलेल्या उमेदवाराला मत दिले नाही म्हणून तीन राजकीय कार्यकर्त्यांनी एका वृद्ध महिलेला मारहाण करून पेटवून दिल्याचा भयंकर आणि संतापजनक, असा प्रकार येवला तालुक्यात घडला आहे. गंभीररीत्या भाजलेली ही महिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

अनोख्या इच्छाशक्तीचा स्वामी

0
0
आंपलचंपलमध्ये ती असायची कच्चा लिंबू, मी हे जरा मोठ्यानंच ओरडायचो...बाप रे नाकाचा शेंडा केवढा तरी लालबुंद व्हायचा, तोंडातल्या तोंडात ती पुटपुटायची...चिडून पळत हिंडायची.

आठवणीतली दिवाळी

0
0
शहरात राहत असताना दिवाळीची चाहूल लागली की आठवते ती तीस-चाळीस वर्षांपूर्वीची माझ्या गावातली दिवाळी. दिवाळीत मातीच्या पणत्यांच्या ओळीच ओळी घरोघरी-दारोदारी झगमग करीत असायच्या.

ती दिवाळी आता कोठे?

0
0
दिवाळी म्हटलं की अनेक आठवणी भुईनळातल्या असंख्य चमचमणाऱ्या ताऱ्यांसारख्या मनाच्या पडद्यावर उमलून येतात. दिवाळी लहानपणापासून मला खूप-खूप आवडणारी.

द्रौपदी वस्त्रहरण

0
0
वॉश तंत्राबद्दलची बरीच माहिती यापूर्वीच्या लेखांबधून आपण घेतली. साधारणपणे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ते २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वा मध्यापर्यंत या तंत्रात भरपूर चित्रे काढली गेली.

मांडा एक उत्सव

0
0
मांडे करण्याला मांडा घडणे असे म्हणतात. दागिना घडण्यासारखे कलाकुसरीचे काम म्हणून. मी आपण मांडा घडतांना पाहिला आहे काय? असे शीलाताई आपटे, रजनीताई दांडेर, शरदिनी डहाणूकर, मीरा जोगळेकर गुलाबचंद, उल्का नाटेकर या सगळ्यांना विचारले, सगळ्यांचे उत्तर नाही असे होते.

ठेकेदारांच्या बिलांसाठी २५ कोटी

0
0
अर्थसंकल्पातील तरतुदी कमी पडू लागल्याने त्या वाढवून संबंधीत ठेकेदारांना योग्य त्या प्रमाणात पैसे अदा करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिल्यानंतर आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी विविध विभागाच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लेखा विभाग हरवला गर्दीत

0
0
विभाग प्रमुखांकडून बिल पदारात पाडून घेणे, त्यानंतर त्यांच्या नोंदी लेखा विभागाकडे करून बिलांच्या रक्कमा मिळवण्यासाठी ठेकेदारांची एकच लगभग सुरू आहे. यामुळे लेखा विभागात चार ते सहा या वेळेत प्रचंड गर्दी होत असून, यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा शाब्दीक चकमकी होत आहेत.

‘व्यर्थ श्रम करू नका’

0
0
मासानोबू फुकुओका हे जपानमधील एक शेतकरी. ‘एका काडातून क्रांती’ या पुस्तकातून नैसर्गिक शेतीपद्धती आणि जीवन दृष्टी याची जगाला नव्याने ओळख करून देणारा एक महत्त्वाचा माणूस.

दिवाळीत खवा, मिठाई लक्ष्य

0
0
दिवाळीच्या सणाला येत्या काही दिवसातच प्रारंभ होणार असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्तर महाराष्ट्रात खवा, मिठाई आणि अन्नपदार्थांच्या तपासणीची सुरुवात केली आहे.

मतमोजणीमुळे वाहतूक मार्गात बदल

0
0
शहरातील चार मतदारसंघासह इगतपुरी मतदारसंघाची मतमोजणी शहरात वेगवेगळ्या ‌ठिकाणी होणार आहे. अंबड येथील वेअर हाऊसमध्ये पूर्व आणि पश्चिम मतदारसंघाची तर त्र्यंबक नाक्यावरील महिला आयटीआयमध्ये नाशिक मध्य मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.

गुन्ह्यांचा आलेख उंचच

0
0
निवडणुकांाचा हंगाम अनेक घटकांना तात्पुरता रोजगार मिळवून देणारा असला तरी यंदा गुन्हेगारी वृत्तीचे लोक अशा रोजगारापासून दूरच राहिले. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया आणि ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू असतानाही चोरट्यांनी विविध गुन्हे करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.

दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली असून, रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

गारपि्टीने झोडपले, पिकांचे नुकसान

0
0
ना‌शिक जिल्ह्यात शुक्रवारी काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांसह नोकरदारांची चांगलीच धावपळ उडाली. सिन्नर, सटाणा, येवला तालुक्यातील काही भागात गारपीट झाली तर निफाड, कळवण व नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

उमेदवार अर्थपूर्ण 'आकडे' मोडीत

0
0
पंधरा दिवसांची निवडणूकीची धामधूम संपल्यानंतर आणि एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय उमेदवारांनी आता अर्थपूर्ण ‘आकडे’मोड सुरू केली आहे.

अनुकूल मत न देणाऱ्या वृद्धेला जाळले

0
0
विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान न केल्याने तिघांनी एका ६५ वर्षीय विधवा महिलेला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास येवल्यातील बाभुळगाव खुर्द या गावात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images