Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

५३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

$
0
0
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या ५३ लाख रुपये किमतीच्या अवैध दारूचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी नशिराबाद टोलनाक्यावर पकडला.

संगमनेरमध्ये दंडकारण्य मोहिम जोरात

$
0
0
वृक्ष लागवड व बियाणांच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात संगमनेर तालुक्यात दंडकारण्य मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे.

इंजिनीअरिंगचे निकाल जाहीर

$
0
0
पुणे विद्यापीठामार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या इंज‌िनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचा निकाल शुक्रवारी (१९ जुलै) जाहीर करण्यात आला.

आजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

$
0
0
नाशिक जिल्हा तलवारबाजी (फेन्सिंग) असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनतर्फे मिनी गटाच्या चौथ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला शनिवारपासून (२० जुलै) सुरूवात होत आहे.

लूटमार करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक म टा

$
0
0
अंबड परिसरात गुरुवारी रात्री पायी जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याकडील पैसे आणि मोबाइल चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीन टोळीला अंबड पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.

स्वरांगणच्या रंगात रंगले विठ्ठलभक्त

$
0
0
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ न शकलेले विठ्ठलभक्त स्वरांगण प्रस्तुत 'पाऊले चालती पंढरीची वाट' या कार्यक्रमाच्या रंगात मंत्रमुग्ध झाले.

१२ घरफोड्या, ७२ तोळे सोने जप्त

$
0
0
शहरात घरफोड्या करून चोरीच्या मालाची पद्धतशीर विल्हेवाट करणाऱ्या टोळीकडून क्राइम ब्रँचने तब्बल ७२ तोळे जप्त केले.

प्रांत कार्यालय मनमाडऐवजी येवल्यात

$
0
0
नांदगाव व येवला या दोन तालुक्यांसाठी प्रांत कार्यालय मंजूर झाले. मात्र हे कार्यालय मनमाडऐवजी येवल्यात होणार असल्याच्या वृत्ताने मनमाडच्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सौ चुहे खाकर...

$
0
0
एखाद्या माणसाची वृत्ती अशी असते की त्याच्याकडून काही कामे सुटता सुटत नाही.

मल्लखांब’ वाचवायलाच हवा !

$
0
0
प्रत्येक तालुक्यात एका शाळेत मल्लखांब आखाडा सुरू झाला तर हा खेळ वाचविणे शक्य होईल.

‘पीडब्ल्यूडी’चे मिशन रिप्लॅण्टेशन

$
0
0
प्रस्तावित नाशिक-त्र्यंबक रस्ता रुंदीरकरणांतर्गत तोडली जाणारी मोठी झाडे वाचविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुनर्रोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

'त्यांच्या' सन्मानासाठी भारतभ्रमंती

$
0
0
समाजातील तृतीयपंथी व्यक्तींकडे अजूनही संकुचित वृत्तीने पाहिले जाते. या उदासीन भूमिकेमुळे देशभरातील तब्बल ३० लाख तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होता आलेले नाही.

पालिकेत 'फुल' बाजार !

$
0
0
शुक्रवारी पहाटे महापालिकेने रस्त्यावर बॅरकेटींग करत फुलविक्रेत्यांना फुलबाजारात येण्यापासून रोखले. यामुळे संतापलेल्या फुलविक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेसमोरच फुलबाजार मांडला.

त्र्यंबकरोड होणार ग्रीन आयडॉल

$
0
0
विस्तीर्ण रस्ता... मोठ्या दुभाजकात विविध फुलांची झाडं... पायी चालण्यासाठी पायवाट व सायकलिंगसाठी विशेष सायकल ट्रॅक... रस्त्याच्या दुतर्फा देशी-विदेशातली दाट झाडे... क्षणभर परदेशातील वाटावा असा हा रस्ता आगामी दोन वर्षात नाशिक ते त्र्यंबक दरम्यान साकारला जाणार आहे.

धरणसाठ्यात लक्षणीय वाढ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशकात ठाण मांडून असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

६८ युवकांना ३९ लाखांचा गंडा

$
0
0
बँक ऑफ इंडियात नोकरी देण्याच्या आमिषाने ६८ तरुणांना ३९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यांना दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

वाडकरांच्या सूरांच्या आषाढसरी

$
0
0
‘काळ देऽऽ हाऽऽ सी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचूगाऊ’ हा अभंग पेश करताना वाडकरांच्या नवीनच आक्रमक गायकीचा प्रत्यय नाशिककरांना आला.

पंपधारकांची कोट्यवधींची थकबाकी

$
0
0
नाशिक परिमंडळात कृषी पंपधारकांनी वीजबिल न भरल्याने मोठे संकट उभे राहिले असून कोट्यवधीच्या थकबाकीमुळे महावितरण अडचणीत आले आहे.

दंड भरून राजीनामा द्या

$
0
0
रिझर्व्ह बँकेने नाशिक मर्चण्ट को ऑप बँकेला पाच लाख रुपयांचा दंड केल्याने ही रक्कम संबंधित संचालकांनी भरून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी बँकेच्या सभासदांनी केली आहे.

मालेगावात सोनोग्राफी सेंटर सील

$
0
0
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी मालेगावातील शिवमंगल सोनोग्राफी सेंटरमध्ये स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भलिंग निदान चाचणीचा प्रकार उघड केल्यानंतर हे सेंटर सील करण्यात आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images