Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मालेगाव स्टँडवरील वाहतूक मार्गात बदल

$
0
0
दसऱ्यानिमित्त चर्तुसंप्रदाय आखाडा महंत श्री कृष्णदास चरणदास महाराज यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार असल्याने गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टँडपर्यंतचा मार्ग दुपारी ३ ते रात्री १० वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सातपूरकरांची ‘तपस्या’ ‘समर्पण’च्या दिशेने!

$
0
0
राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने नाशिकच्या एकनाथ सातपूरकर यांच्या अरुषा क्रिएशनने ‘तपस्या’ ही ५२ स्वयंसेवी संस्थांवर आधारित मालिकेची निर्मिती केली होती.

निवडणुकीच्या घोषणांनी फेसबुक ‘कव्हर’

$
0
0
लोकसभेप्रमाणेच ‌विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा अधिक वापर होताना दिसत आहे. निवडणूक काळात फेसबुक कव्हरवर निवडणुकीचा फिव्हर पहायला मिळाला आहे. कोणी मतांचा जोगवा मागत आहे तर, कोणी विकासाचे आश्वासन देणारे घोषवाक्य फोटोसह टाकले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना १५ वर्षांनी स्वबळाची संधी

$
0
0
राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधून आघाडीचा धर्म पाळण्याची भाषा करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते स्वबळाचा मार्ग अवलंबला हे बरेच झाले, असे आता उघडपणे बोलू लागले आहेत.

नाशिक मध्यमध्ये रंगले स‌िनेस्टाईल माघारीनाट्य

$
0
0
घरातील भाऊबंधकीच्या नादात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गमावण्याची वेळ बुधवारी राष्ट्रवादीवर ओढवली होती. मात्र उमेदवारांनेच दाखवलेला चाणाक्षपणा आणि प्रशासनाच्या चलाखीमुळे भाऊंबधकी कायम राहत, राष्ट्रवादीची इभ्रत वाचली. काँग्रेस उमेदवार शाहू खैरेंसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक खैरे यांनी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे रचलेल माघारीनाट्य शेवटच्या मिन‌िटापर्यंत रंगले होते.

दिग्गजांच्या सभांनी गाजणार नाशिकचे मैदान

$
0
0
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी प्रचाराचा अॅक्शन प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आहे.

‘त्या’ यादीतून कुंभमेळा वगळा

$
0
0
केंद्र सरकारने देशातील धार्मिक उत्सवांसंदर्भात एक यादी तयार करण्याचे काम सुरु केले असून त्यात नाशिक-त्र्यंबकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचाही समावेश आहे.

नाशकात ५७ जण रिंगणात

$
0
0
नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांमधून एकूण ३५ जणांनी माघार घेतल्याने ५७ जण रिंगणात राहिले आहेत. सर्वाधिक उमेदवार देवळालीत तर सर्वात कमी उमेदवार नाशिक पश्चिममध्ये आहेत.

माघारीनंतरही रंगतदार लढती कायम

$
0
0
विधानसभेसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर आता जिल्ह्यातील १५ जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आमदार ए. टी. पवार, माणिकराव कोकाटे, वंसत गिते, मौलाना मुफ्ती मोहंमद यांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

$
0
0
मालेगाव पोलिसांनी येवला येथे छापा टाकून ३० तलवारी, एक गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी मतिन अब्दुल हमिद (वय २०, रा.परदेशपुरा, येवला) व सरफराज खान मेहबुब खान (वय ३१, रा.मोमिनपुरा, येवला) यांना अटक करण्यात आली आहे.

निवडणुकांवर पोलिसांचा वॉच

$
0
0
निवडणुक‌ीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे.

ध्यास शिक्षणाचा

$
0
0
बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या तशी कमीच. पण या क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या त्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते.

स्वच्छ भारत घडवेन!

$
0
0
गुरुवारी महात्मा गांधी अन् माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती द‌िनाचे न‌िम‌ित्त साधून राबव‌िण्यात आलेल्या उपक्रमामुळे प्रत्येक नागरिकाच्या तोंडून उत्स्फूर्त बोल उमटले, ‘मी गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडवेल....’ अन् या बोलांबरोबर छोटीशी का होईना पण् कृती घडून आली अन् नागरिकांच्या या न‌िश्चयामुळे राष्ट्रप‌ित्याची जयंती सार्थकी लागली.

मतदार यादीत तपासा नाव

$
0
0
बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) कडून मतदान चिठ्ठी वाटप सुरू झाले असले तरी ज्यांना अद्याप चिठ्ठी मिळालेली नाही त्यांनी तातडीने मतदार हेल्पलाईनला फोन करुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे कळणार आहे. त्यासाठी १८००२३३२०१५ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

निवडणुकीआधी प्रचारसाहित्य कच-यात

$
0
0
स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभाचा मुहूर्त आणि मध्य विधानसभा मतदारसंघात रंगलेल्या माघारी नाट्याच्या अवघ्या एका दिवसानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार साहित्य कचराकुंडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

उमेदवारी वाटपात दुर्गांवर अन्याय

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात महिलांना पन्नास टक्के वाटा देण्यासाठी आग्रही असलेल्या राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये १७३ उमेदवार रिगंणात असून, त्यात महिला उमेदवारांची संख्या केवळ १७ आहे.

दोन हजार झाडे तोडणार

$
0
0
सिंहस्थ कामांतर्गत शहरातील अंतर्गत आणि बाह्य रिंगरोडसाठी तब्बल २ हजार १४ झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ३८६ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून यासंदर्भांत सुचना आणि तक्रारी असल्यास त्या १३ ऑक्टोबरपर्यंत मुख्य वनसंरक्षकाकडे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

आचारसंहिता भंग

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात भरारी पथके कार्यन्वित असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा निवडणूक यंत्रणेने दिला आहे.

बँक कर्मचारी प्रचारासाठी?

$
0
0
राजलक्ष्मी अर्बन बँक लिमिटेडचे कर्मचारी प्रचारासाठी वापरेल जात असल्याची तक्रार आचारसंह‌तिा कक्षाकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार या तक्रारीची चौकशी करण्याचेच निर्देश देण्यात आले आहेत. या तक्रारीत तथ्य असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कालिकेत भक्तीचा महापूर

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या अंतिम पर्वात विविध ठिकाणच्या देवी मंद‌िरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून पावसाने उघडीप दिल्यानंतर कालिकेच्या यात्रेतील गर्दी वाढली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images