Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंजनेरी, ममदापूरलाही कॉन्झर्वेशन रिझर्व्ह

$
0
0
नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बोरगड परिसरात कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरी आणि येवला तालुक्यातील ममदापूर येथेही हाच प्रयोग करण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे.

घरपट्टीतही भ्रष्टाचार

$
0
0
महापालिका हद्दीत व्यावसायिक घरपट्टीत वाढ करण्याचा प्रशासानाचा प्रस्ताव महासभेने फेटाळला. मंगळवारच्या महासभेत यावर चर्चा करण्यात आली.

बी डी भालेकर शाळा सुरू राहणार

$
0
0
विद्यार्थीसंख्या कमी असल्याने बी. डी. भालेकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सातपूरमध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळला.

एलबीटी बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मंगळवारी संमिश्र प्रतिसाद लाभला.

अतिक्रमण मोहिमेवर हॉकर्स संघटनेचा आक्षेप

$
0
0
महापालिकेने हॉकर्स आणि टपरीधारकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात हॉकर्स संघटनेने तीव्र विरोध करीत मंगळवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

शिक्षकाच्या बदलीविरोधात पालकांचे आंदोलन

$
0
0
नाशिक झेडपी अंतर्गत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील उर्दू शाळेतील एका आदर्श शिक्षकाची बदली प्रशासनाला चांगलीच अंगलट आली. या बदलीमुळे संतप्त झालेल्या सुमारे दिडशे विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी दुपारी थेट सटाणा बीडीओ कार्यालयावर मोर्चा नेऊन हल्लाबोल केला.

स्मारकासाठी जागांची यादी द्या!

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीसाठी महापालिका प्रशासनाने महिन्याभरात मोकळ्या जागांची यादी सादर करावी, असे आदेश महापौर अॅड्. यतीन वाघ यांनी मंगळवारच्या महासभेत दिले.

कृषीपंपधारकांनी थकवले ९८० कोटी

$
0
0
नाशिक परिमंडळातील चार लाख पाच हजार कृषी पंपधारकांनी महावितरणचे ९८० कोटी एक वर्षापासून थकवले असून महावितरणने वीज तोडण्याची मोह‌िम सुरु केली आहे.

पराभूत मतदारसंघात NCP जोरात

$
0
0
पक्षाच्या हातून निसटलेल्या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रम' अंतर्गत नाशिकमधील विकासकामांचे अर्ज मंगळवारी सादर करण्यात आले.

रेशन कार्डसाठी घराची तपासणी

$
0
0
रेशनकार्ड देण्यासाठीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी अर्जदाराच्या घराची तपासणी करण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

कांदा गेला अडीच हजारावर

$
0
0
उन्हाळी कांद्याची आवक घटक असताना देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. मंगळवारी सटाणा बाजार समितीच्या नामपूर उपबाजारात कांदा भावाने अडीच हजारांचा टप्पा पार केला.

शिक्षण विभागाला ऑनलाइनचे वावडे

$
0
0
सरकारी कामकाजात पारदर्शकता असावी यासाठी राज्य सरकारने भरती प्रक्रिया तसेच निव‌िदा काढण्याची कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहेत. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाला ऑनलाइनचे वावडे असल्याचे दिसत आहे. म्हणूनच की काय या विभागाने ऑनलाइनकडे दुर्लक्ष करीत अजूनही शिक्षक भरती प्रक्रियेत सुधारणा केलेली नाही.

अंबड लिंक रोड झाडांमुळे अंधारातच

$
0
0
त्र्यंबकरोडला जोडला जाणारा अंबड लिंक रोड दुतर्फा असलेल्या झाडांमुळे अंधारातच असून काही पथदीप बंद तर काही ठिकाणी पथदीपच नाही अशी अवस्था आहे.

आषाढीचा उपवास होणार ‘कडक’

$
0
0
आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांना चांगली मागणी असते. यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणात पदार्थांची आवक झाली आहे. उपवासाचे पदार्थांच्या भावात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने भाविकांना थोडा कडक उपवास करावा लागणार आहे.

लेखक संदेश कुलकर्णींची नाशकात नाट्य कार्यशाळा

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र व दि जिनियस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक व लेखक संदेश कुलकर्णी यांच्या 'सृजनशीलता आणि नाटय कार्यशाळा' या विषयावरील तीन दिवशीय कार्यशाळेचे नाशकात आयोजन करण्यात आले आहे.

खडी, क्रशर लवकरच सुरु होणार

$
0
0
पर्यावरण समितीच्या मंजुरीवाचून गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले जिल्ह्यातील खडी क्रशर लवकरच सुरु होणार आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध विकासकामांना फायदा होणार आहे.

नाशिक व्हावे मॉडेल सिटी

$
0
0
मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नाशिक हे झपाट्याने विकसीत होत आहे. जगातील मोजकी शहरेच मॉडेलसिटी म्हणून नावारुपाला आली आहेत.

अशी झाली फजिती

$
0
0
बसच्या प्रवासातले किस्से अनेक साहित्यिकांनी लिहून ठेवले आहेत. असाच एक किस्सा नाशिकरोड ते शालिमार प्रवासात घडला. कंडक्टरांना रोज किस्से अनुभवायला मिळाल्याने त्यांचे आयुष्यही समृध्द होऊन जाते.

अतिरिक्त औषधांचाही सोसावा लागतोय भुर्दंड

$
0
0
डॉक्टर्सनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषधे देण्याऐवजी गोळ्यांची पूर्ण स्ट्रीप देण्याचा हट्ट वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये केला जात आहे.

‘पायलट प्रोजेक्ट’ बासनात

$
0
0
रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागून जीवन जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी वरदान ठरणारी निवासी शाळेची योजना महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे बासनात जाण्याची चिन्हे आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images