Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चल यार धक्का मार

$
0
0
नाशिक शहरातील घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असताना आता घंटागाड्यांचे देखील 'आरोग्य' धोक्यात आले आहे. त्यात निम्म्याहून अधिक घंटागाड्या धक्का मारूनच सुरू कराव्या लागतात.

आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल

$
0
0
गणपती बाप्पांबद्दल ट्विटरवर अनावश्यक ट्विट करणाऱ्या दिग्दर्शक रामगोपाल वर्मांचा निषेध करण्यासाठी पाथर्डी फाटा येथे मनसैनिकांनी पुतळ्याचे दहन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यभरात गणरायाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना वर्मा यांनी ते ट्विट केले होते.

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0
जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अतिआरामदायी शैली देते आजाराला निमंत्रण

$
0
0
देशातील वैद्यकशास्त्रापुढे ह्रदयविलकार आणि‌ पॅरालि्सीस या दोन आजारांचे मोठे आव्हान आहे. आगामी वर्षांत भारतातील सुमारे साडेसात लक्ष तरूणांना ह्रदयवि काराचा धोका असल्याचेही जागतिाक आरोग्य विरषयक संस्थांचे निषष्कर्ष आहेत.

महालक्ष्मींच्या स्वागताला सजला ‘गोविंद विडा’

$
0
0
समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार असून त्यासाठी लागणाऱ्या नाशिकच्या गोविंद विड्याला राज्याच्या विविध भागातून मागणी आहे. वकीलवाडी येथील साईछत्र पान स्टॉलमधून विडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.

कमिशन नको; २५ हजार पगार द्या!

$
0
0
स्वस्त धान्य तसेच केरोसिनचे वितरण करण्यासाठी सरकारकडून कमिशन दिले जात असले तरी ते तुटपुंजे आहे. सरकारने रेशन दुकानदारांना महिन्याकाठी २५ हजार रुपये पगार द्यावा, असा ठराव रेशन दुकानदारांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

महापालिकेवर वक्रदृष्टी कायम

$
0
0
लोकसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यंत तीन वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात.

नगरसेवक हवालदिलच!

$
0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देणार असल्याची आयुक्तांची भूमिका कायम असल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.

घरपट्टी वसुलीत ४० टक्के वाढ

$
0
0
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट २०१४ पाच महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी वसुलीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बिलांचे वेळेत वाटप, थकबाकीदारांना दोन टक्के दंडाची भीती, थकबाकीदारांविरोधातील कारवाई, विरोधी पक्षांनी उठवलेले रान आणि मिळकतधारकांना ऑनलाईन सारखी मिळालेली सुविधा यामुळे ही वाढ झाली आहे.

नाशिक होणार प. रेल्वेशी कनेक्ट!

$
0
0
नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेले गुजरात राज्य रेल्वेमार्गाने जोडले जावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इच्छुक आहेत. त्यामुळेच नाशिक ते वघई या रेल्वेमार्गाची मागणी करण्याची सूचना मोदी यांनी दिंडोरी आणि बलसाडच्या भाजप खासदारांना केली आहे.

एचएएलच्या रडार सेक्शनमध्ये आग

$
0
0
ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ०९९ रडार सेक्शनमध्ये सकाळच्या सुमारास आग लागली. एचएएलचे तीन अग्निशमन बंब आणि पिंपळगाव बसवंत येथील दोन अग्निशमन बंबांच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.

घर खरेदीची नोंदणी ऑफिसमध्येच!

$
0
0
फ्लॅट किंवा घर खरेदीची नोंदणी आता चक्क बिल्डरच्या ऑफिसमध्येच करता येणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने ई रजिस्ट्रेशनची ही प्रणाली नाशकातही कार्यरत केली असून यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या सरकारी कार्यालयाची पायरी चढण्याची गरज राहणार नाही.

मिरवणूक अन् प्रबोधनाची आगळी परंपरा

$
0
0
नाशिक शहरात सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कोणत्या सालापासून साजरा होऊ लागला हे सांगणे जरा कठीण आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी आवाहन केल्यानंतर बहुधा लगेच तो सुरू झाला असावा.

इगतपुरीला पावसाने झोडपले

$
0
0
इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजेपासून जोरदार पाऊस पडल्याने सकाळी आठ वाजेपर्यंत अवघ्या नऊ तासात ८४ मि. मी. पाऊस झाला.

एकता मंडळाने जपली देखाव्याची परंपरा

$
0
0
सटाणा नाका भागातील एकता गणेश मंडळाने भव्य असा मध्य प्रदेशातील 'गुप्तकाशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र महेश्वर येथील पौराणिक स्थळाचा देखावा उभा केला आहे. हा देखावा शहरवासीयांसाठी लक्षवेधी ठरत आहे.

खरिपाला दिलासा

$
0
0
जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पावसाची संततधार सुरूच होती. रविवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ११० मि. मी तर, त्याखालोखाल इगतपुरीत ८४ मि. मी. पाऊस झाला.

‘एटीएम’च्या समस्येबाबत मागा दाद

$
0
0
कुलकर्ण्यांचा फोन आला तेंव्हा त्यांच्या बोलण्यातून ते प्रचंड वैतागलेले आहेत हे लक्षात येत होतं. त्यांच्या बँकेचे एटीएम जवळपास नव्हते, म्हणून तिथल्या दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमवर पैसे काढायला ते गेलेले होते.

हरितकुंभसाठी मानवी साखळी

$
0
0
गोदावरी गटारीकरण विरोधमंच आणि के. एन. शाळेतर्फे हरितकुंभ जागृतीची सुरूवात आज जेलरोड येथे करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन दसक-पंचकच्या गोदावरी नदीपर्यंत रॅली काढली.

चार दिवस धामधूम

$
0
0
गणेशोत्सवाचा उत्साह लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना मनोरंजन कार्यक्रम, आरास खुले ठेवणे आणि वाद्य वाजविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हे चार दिवस धंदडततडचाच बोलबाला राहणार आहे.

आदिवासी चौकशी समितीबाहेर कक्ष

$
0
0
आदिवासी विभागातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाकडून नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या कार्यालयाबाहेर आता चौकशी कक्षासह दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images