Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

... तर, आमचीही तयारी

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पावसासाठी साई दरबारी प्रार्थना

0
0
जून महिना उलटला असूनही पावसाचा थेंबभरही पत्ता नसल्याने हैराण झालेल्या येवला शहरवासीयांनी पावसासाठी पर्जन्यासाठी साईला साकडे घातले. येवला शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळील प्रसिद्ध साईनाथ मंदिरातील या कार्यक्रमात सुमारे शंभर साईभक्तांनी पाऊस पडावा, यासाठी ब्रह्मवृन्दांच्या विष्णू सहस्रनामाच्या विविध मंत्रांच्या पठणात एक हजार कलश पाण्याने साईला अभिषेक घातला.

कळवणवर पाणीटंचाईचे संकट

0
0
जुलैचा पहिला आठवडा संपत आला असून पावसाचा पत्ता नाही. यामुळे धरणे कोरडी पडू लागल्याची भयावह परिस्थिती दिसू लागली आहे. चणकापूर धरणाचे आरक्षित पाणी नुकतेच सोडल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

उद्यापासून एकवेळ पाणी

0
0
लांबलेला पाऊस आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा यांची सांगड घालीत उद्यापासून (दि. ७) शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी दोन वेळ पाणीपुरवठा सुरू असून एकवेळ पाणीपुरवठा झाल्यास ३० ते ४० टक्के पाणी वाचणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

वाहन चोरांचा सुळसुळाट

0
0
नाशिक शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चोरट्यांना शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत शहरातून तब्बल २७६ वाहने चोरीस गेली आहेत.

कांदा बियाणावर नियंत्रण नाही!

0
0
देशाला ६० टक्के कांद्याचा पुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कांदा बियाणाची यंदा प्रचंड टंचाई असल्याने त्याच्या किंमती प्रचंड वाढल्या असल्या तरी त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचा खुलासा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असलेल्या पतंगराव कदम यांच्यासह राज्याच्या कृषी आयुक्तांनी केला आहे.

संकल्प-उक्ती आणि कृतीचा

0
0
कोट्यवधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना साद घालून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या आठवड्यात सादर होईल. वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, मनमोहनसिंग सरकारचा नाकर्तेपणा आदी मुद्दे उपस्थित करून नरेंद्र मोदींनी मतदारांना स्वप्ने दाखविली.

लोकप्रिय सरकारचे कठोर निर्णय

0
0
गेल्याच आठवड्यात २६ जूनला केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने एक महिन्याचा कालावधी पूर्ण केला. या महिन्याभराच्या कालावधीतील सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे हास्यास्पद ठरेल.

काळा पैसा आणा

0
0
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काही दिवसांपूर्वी मोर्चा आणला. आपले म्हणणे मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या दालनात हजर झाले.

शंभर वर्षांपासून रखडलेला रेल्वेमार्ग

0
0
सातत्याने मागणी करून देखील प्रलंबित असलेला कदाचित देशातील एकमेक रेल्वेमार्ग असेल तो म्हणजे मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर हा रेल्वेमार्ग. नेहमीच या रेल्वेमार्गाचा अर्थसंकल्पात उल्लेख होत आला व त्यासाठी कामचालवू आर्थिक तरतूद केली गेली.

पाणीटंचाईचे सावट

0
0
सर्वत्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याचे नियोजन केले पाहिजे, पिण्यासाठी पाणी ठेऊन औद्योगिक वसाहतींचे पाणी त्वरित कपात करा, असे आदेश आमदार धनराज महाले यांनी दिले.

... तर, कांद्याचे निर्यातमूल्य शुन्य करू

0
0
येवला व लासलगाव येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी कांदा निर्यातमूल्य कमी करा, या मागणीसाठी मुंबईत गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या प्रसंगी गडकरी बोलत होते.

शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा

0
0
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करणारी नाशिक महापालिकाच शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा करीत आहे.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ दर्जा द्या

0
0
मराठी भाषेला केंद्र शासनाचा अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी राज्य शासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी मराठी भाषा विकास विभागाकडे केली आहे.

नरेंद्र दराडेही सेनेच्या वाटेवर?

0
0
येवला पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे यांचीही सेनेकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा झडू लागली आहे.

महापालिकेसाठी वाहनांची ‘पर्वणी’

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध प्रकारांची ७२ वाहने खरेदी करण्याचे नियोजन आखले आहे. कोट्यवधी रुपयांची ही वाहने पाच विभागांसाठी खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी मार्च २०१५ पर्यंत ९६ चालकांची भरती देखील होणार आहे.

मुद्रा- एकादशीच का?

0
0
वारकरी भक्ताच्या बाह्यचिन्हात गोपीचंदनाचा टिळा किंवा तिलक कपाळावर लावून मुद्रा धारण करावयाच्या असतात. गोपीचंदनच का? केशरी गंध, कुंकू, भस्म का नको?

राज ठाकरेंनी घेतला आढावा

0
0
स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडींसह इतर बाबींचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आढावा घेतला. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आलेले ठाकरे संध्याकाळी उशिरा शहरात दाखल झाले.

उपचाराचा भार सोसवेना रुग्णांना

0
0
सिव्हिल हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण कक्षात एरवी रुग्णांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते. आता तेथे शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तातडीक विभागात आमच्या रुग्णाची प्राधान्याने तपासणी करा असा आग्रह धरत रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: तेथील डॉक्टर्स आणि परिचारीकांशी भांडतात.

कोथिंबीरीची जुडी @ १०२

0
0
नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथंबिरीच्या भावाने उच्चांक गाठला असून संध्याकाळी झालेल्या लिलावात दहा हजार दोनशे रुपये शेकड्याने कोथंबीर विकली गेली. म्हणजे एका जुडीला तब्बल १०२ रुपये भाव मिळाला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images