Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

६ महिन्यांत ५८ सोसायट्यांचेच डीम्ड कन्व्हेअन्स

$
0
0
महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मानीव हस्तांतर (डीम्ड कन्व्हेअन्स)बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी विशेष मोहीम राबवूनही सहा महिन्यांच्या काळात केवळ ५८ सोसायट्यांचेच डीम्ड कन्व्हेअन्स पूर्ण झाली आहेत.

मै हुं ना...!

$
0
0
समाजकार्य करणे नेहमीच चांगले असते असे नाही कधीतरी ते अंगलटही येऊ शकते, परंतु जी माणसे नेहमी समागकार्यात लागलेली असतात त्यांना कशाचे काही घेणे-देणे नसते.

तीन बालकामगारांची सुटका

$
0
0
पिंपळगाव बसंवत येथील देशी दारू दुकान आणि एका किरणा दुकानात काम करणाऱ्या तीन बालकामगारांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. चाइल्ड लाइन, पोलिस, कामगार उपायुक्त कार्यालय आणि इतर संबंधित विभागांनी मिळून ही कारवाई केली.

पंचाची रवानगी पोलिस कोठडीत

$
0
0
मुलामुलींच्या आंतरजातीय विवाहाविरोधात तालीबानी आदेश काढणाऱ्या सहा जात पंचांना कोर्टाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शालेय स्तरापासून गिरवा जलसंधारणाचे धडे

$
0
0
जलसंधारणाच्या बाबतीत सातत्याने निर्माण होणाऱ्या दूरवस्थेची जाणीव विद्यार्थी दशेपासूनच व्हावी यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री नितीन राऊत या उद्देशासाठी शालेय शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पंचाची रवानगी पोलिस कोठडीत

$
0
0
मुलामुलींच्या आंतरजातीय विवाहाविरोधात तालिबानी पद्धतीचे आदेश काढणाऱ्या सहा जातपंचांना कोर्टाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आयटी कंपन्यांची नजर नाशिकवर

$
0
0
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आयटी क्षेत्र नाशिकमध्ये येण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. त्यास आयटी कंपन्यांनी इच्छा दर्शविली असतानाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) त्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे.

सायनेतील भूसंपादन अंतिम टप्प्यात

$
0
0
औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित असलेली मालेगाव तालुक्यातील सायने येथील भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. योग्य गतीने हा काम झाल्यास येत्या दीड वर्षात ती उद्योगांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.

आणखी साक्षीदार पुढे येणार?

$
0
0
मुलामुलींच्या आंतरजातीय विवाहाविरोधात तालीबानी आदेश काढणाऱ्या सहा जात पंचांना कोर्टाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आगामी काळात आणखी काही साक्षीदार समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

निकालाचे शेपूट लांबलेलेच

$
0
0
पुणे विद्यापीठाकडून मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पदवी परीक्षांच्या काही विद्याशाखांचे निकाल अद्याप प्रलंबितच आहेत. नेहमीप्रमाणे लांबलेल्या या निकालांचा परिणाम पुढील सत्रांवरही होणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जलसंपदामंत्री घेणार जिल्ह्याचा उद्या आढावा

$
0
0
राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे येत्या सोमवारी, ८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील सध्याचे आणि भविष्यकालीन पाटबंधारे प्रकल्पांचा आढावा ते घेणार आहेत.

नाशिकरोडच्या प्रभाग सभेत अधिकारी धारेवर

$
0
0
विद्युत विभाग व भूमिगत गटार विभागाने पावसाळ्यापूर्वीची कामे व्यवस्थित न केल्याने पहिल्या पावसात गटारी तुंबल्या व पथदीप बंद झाले. ते अजूनही काही ठिकाणी बंद असल्याच्या मुद्द्यावरून नाशिकरोडच्या नगरसेवकांनी विभागाच्या आधिकाऱ्यांना धारेवर धरले.

महावितरण भरतीची तिसरी यादी जाहीर

$
0
0
महावितरणच्या सात हजार सहाय्यकांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची तिसरी निवड यादी शनिवारी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत स्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या रिक्षा कुणीकडे?

$
0
0
सध्या रिक्षांना ई-मीटर बसविण्यासाठी सक्तीची धावपळ सुरू असल्याने शहरभरातील प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. आरटीओ ऑफिसमध्ये शनिवारी तीन-चारशे रिक्षांनी रांगा लावत मीटर बसविण्यासाठी दिवसभर रिक्षा उभ्या ठेवल्याने शहरभरात प्रवाशांची धावपळ उडाली.

रेल्वेसेवा पूर्ववत

$
0
0
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी देवगिरी एक्सप्रेस घसरल्याने नाशिकरोडहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली होती. ती शनिवारी पूर्ववत झाल्याने मुंबईकडे जाणा-या गाड्या वेळेवर धावत होत्या.

जात पंचायतीच्या जाचकते विरोधात निदर्शने

$
0
0
जाती व्यवस्थेच्या कुप्रथांना प्रोत्साहन देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या जातपंचायतीच्या पंचावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आंतरजातीय व मिश्र विवाह चळवळीतर्फे शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.

वृक्ष प्राधिकरणासाठी मुंडण आंदोलन

$
0
0
नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये पर्यावरणप्रेमींचा समावेश करावा, या मागणीसाठी 'आम आदमी पार्टी'तर्फे गुरुवारी राजीव गांधी भवनासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले.

शिक्षणशुल्कच्या नियमांची पायमल्ली

$
0
0
मॅनेजमेंट विद्याशाखेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून उपलब्ध जागा भरण्यासाठी शिक्षणशुल्क समितीने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली सुरू आहे. संस्थेच्या वाट्याला आलेला जागांचा 'कोरम' फुल्ल करण्यासाठी काही संस्थांमधील या पदव्यांचे भाव गडगडले आहेत.

दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0
विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा शनिवारी विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मालेगावपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या रामपुरा या गावात घडली.

अवैध वाहतूक : २० ट्रकवर कारवाई

$
0
0
विविध जिल्ह्यांतून नाशकात येणा-या वाळू आणि मुरुमच्या २० ट्रकवर महसूल विभागाच्या भरारी पथकांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images