Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वीज कोसळून चार गायी ठार

0
0
वादळी वा-यांसह मान्सून पूर्व सरींनी नाशिकरोड, देवळाली कॅम्प भागात बुधवारी सायंकाळी हजेरी लावली. देवळालीत सदर बाजारात वीज कोसळून चार गायी ठार झाल्या.

लक्ष्मण जायभावेंचा गटनेतेपदाचा राजीनामा

0
0
नाशिक महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या पदावर आता कुणाची वर्णी लागणार याबाबत नगरसेवकांसह नागरिकांनाही उत्सुकता आहे.

उद्योजकांच्या घरपट्टीबाबत फेरसर्वेक्षणाचे आदेश

0
0
सातपूर परिसरातील उद्योजकांना आकारलेली घरपट्टी अन्यायकारक असल्याच्या तक्रारींनंतर महापालिकेचे आयुक्त संजीवकुमार यांनी बुधवारी उद्योजकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हरकती असलेल्या दोनशे चाळीस उद्योजकांच्या जागांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिककर अनुभवणार ‘विसा’ रॅलीचा थरार

0
0
वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मोटारस्पोर्ट प्रेमींसाठी १२ ते १५ जून या कालावधीत इंडियन रॅली चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे.

संवाद म्हणजे सारस्वताचे झाड

0
0
गेल्या ३३ वर्षांपासून समाजाला साहित्याच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम ‘संवाद’ ही संस्था करीत आहे. म्हणूनच संवाद हे सारस्वताचे झाड झाले असून, त्याची फळे नाशिककरांना चाखायला मिळत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केले.

इको-सेन्सिटिव्ह झोनसाठी गावपातळीवर होणार पाहणी!

0
0
पश्चिम घाट क्षेत्रातील नाशिक, नंदुरबार, धुळ्यासह बारा जिल्ह्यांतील सुमारे २२०० गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी नेमलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल केंद्र सरकारने मान्य केला आहे.

मातेसमोर पित्याचा मुलीवर बलात्कार

0
0
ठार मारण्याचा धमक्या पत्नीला देत स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर पित्याने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे गोवर्धन गाव आणि परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे.

आयुर्वेदाचं ‘मिशन मिशिगन’

0
0
दहा वर्षे जीव ओतून घेतलेलं आयुर्वेदाचं शिक्षण वाया जाणार की काय असं वाटू लागलं. पैसा, कुटुंब, लाइफस्टाईल सगळं असूनही मनाला स्वस्थता नव्हती. आपल्या ज्ञानाचा वापर करुन भारताचा आयुर्वेद अमेरिकेत रुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर बीना वेसीकर यांनी मोठ्या जिद्दीनं अमेरिकेत आयुर्वेद सेंटर सुरू केलं. त्या लक्षवेधी प्रवासाबद्दल...

फोटोट्रेक!

0
0
डोंगरदऱ्यांमधल्या अनवट वाटा शोधायच्या, गाव सोडायचा आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या उंचीवर जाऊन देखणा माहोल टिपायचा...असा ‘एरियल सर्व्हे’ करायचा तर निमुळत्या जागेवरचा पाय तसाच कॅमेऱ्यावरचा हातही अगदी स्थिर हवा... संजय अमृतकर या अवलियाने हे ‘टायमिंग’ अचूक साधलंय...

मोबाइल चोरांचा सुळसुळाट

0
0
शहरा‌त मोबाइल चोरून पोबारा करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांचे धारीष्ठ्य वाढले असून, ते घरात घुसून मोबाइल चोरू लागले आहेत.

वृक्षसंवर्धनासाठी ‘ग्रीन गुडबाय’

0
0
पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या वृक्षसंवर्धनासाठी वृक्षारोपणाचा पर्याय तर अनेकजण अवलंबतात. पण परिसरातील वृक्षसंवर्धनाकडे मात्र फारसे लक्ष दिले जा‌त नाही.

मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर श‌िक्षणाची सुविधा

0
0
पुणे व‌िद्यापीठाशी संलग्न‌ित असणारे मॅनेजमेंट व‌िद्याशाखेतील अभ्यासक्रम नाश‌िकरोडच्या कोठारी इन्स्ट‌िट्यूटमध्ये सुरू करण्यात आले आहेत. एका पदवीसोबतच एक पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभाही या अभ्यासक्रम रचनेत आाहे.

सरकारी कोट्यातील डीटीएड अर्जव‌िक्री सुरू

0
0
अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली डीटीएड कॉलेज येथे २०१४-१५ या शैक्षण‌िक वर्षासाठी प्रथम वर्षातील सरकारी कोट्यासाठी अर्जव‌िक्रीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या शरणपूर रोड आण‌ि अंजनेरी या कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध असल्याची माह‌िती संस्थेने द‌िली आहे.

पीआय महाजन निलंबित

0
0
कामामध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे.

अतिक्रमण अखेर जमीनदोस्त

0
0
नांदूर-दसक शिवारातील पक्क्यास्वरूपाची बांधकामे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.

एचएएल प्रकरणी अपील फेटाळले

0
0
एचएएल को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधाकडे कलम ८८ अन्वये करण्यात येणाऱ्या कारवाईला स्थिगिती मिळावी अशी मागणी केली होती या मागणीसाठी केलेले अपील सहकार निबंधकांकडून फेटाळण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु ठेवण्यात आली आहे.

तीर्थस्थळ ते शैक्षणिक हब

0
0
नाशिक हे सुवर्ण त्रिकोणातील एक शहर असल्याची ओळख काही वर्षांपूर्वी निर्माण झाली असली तरी मूळात नाशिक हे तीर्थस्थळ म्हणून प्राचिन काळापासून ख्यात आहे. काळाच्या ओघात नाशिकच्या जडणघडण आणि विकासात मोठा बदल झाला आहे आणि होत आहे.

जड झाले पैशांचे ओझे

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भातील कामे वगळता महापालिकेची इतर कामे पैशांअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. ठेकेदारांच्या थकीत वेतनाची रक्कम दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नवीन कामे घेण्यास ठेकेदार पुढे येण्यास राजी नाहीत. या परिस्थितीचा सर्वात पहिला फटका प्राथमिक सोयीसुविधांना बसत आहे.

सर्वार्थाने ‘मेट्रो’ सिटी

0
0
मी लहानपणापासून नाशिकमध्येच वाढलो, राहिलो. रविवार कारंजा आणि रविवार पेठेतले लोक त्यावेळी एकमेकांना चेहऱ्याने आणि नावाने ओळखायचे. अगदी लहान खेडे होते नाशिक तेव्हा!

ढाब्यावरचा कबाब; फाईव्ह स्टारचा रूबाब

0
0
पूर्वीचं नाशिक अगदी लहान, खेड्यासारखं होतं. मेन रोड ही तेव्हाची मोठी बाजारपेठ. आज नाशिकची बाजारपेठ कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात स्थलांतरित झालेली असली, तरी आजही मेन रोडचं मार्केट तितकंच फुल्ल असतं. मेन रोडला विजयानंद आणि चित्रमंदिर ही सिनेमागृहे होती.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images