Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

$
0
0
नाशिक शहर व जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शहरात नागरिकांची पावसाने दाणादाण उडवली; तर सटाणा, मालेगाव, इगतपुरी, निफाड तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक घरांचे छप्पर उडाले तर कांदा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

राष्ट्रविकास अन् मित्राचं लग्न

$
0
0
काही परिसर हे नुसते परिसर नसतात. ते एक छोटं विश्वच असतं. असंख्य घडामोडींचं. गोदाकाठीही असचं विश्व दडलंय. जन्मापासून तर मृत्यूनंतरच्या प्रवासापर्यंत अनेक घडामोडींचे गोदाकाठ हे केंद्रस्थान आहे. इथे अनेक विरोधाभासी घटनांचं चक्र अव्याहतपणे फिरत असतं.

कळवण तालुक्यात वादळी पावसाचे थैमान

$
0
0
वादळामुळे कळवण तालुक्यातील पाळेखुर्द, हिंगवे, आसोली, हिंगवे पाडे, हिगळवाडी या गावांमधील ३५ घरांचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

विधानसभेसाठी वंजारी समाज एकवटला

$
0
0
वसंतराव नाईकासारखा दिग्गज नेता या जिल्ह्याला देणाऱ्या वंजारी समाजाने सतत काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. समाजाला सत्ताकारणात जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे.

घर सावरण्यासाठी ग्रामस्थांचा आटापिटा

$
0
0
दोन दिवस इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्सासह झालेल्या पावसाने घोटी, देवळीसह ग्रामीण भागात अनेक घरे नेस्तनाबूत झाली. अनेक पिकांचे नुकसान झाले. यात किमान एक कोटी रुपयाची हानी झाल्याचे वृत्त आहे.

भ्रष्टाचाराचा पाया, त्यावर गैरकारभाराचा कळस

$
0
0
बांधकाम सुरू असलेल्या नवीन बिटको हॉस्पिटलचा पाया शौचालयाच्या पाण्यामुळे खचत असून, प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. महापालिकेच्या कारभा-यांनी उपाययोजना करण्याऐवजी मूग गिळल्याने त्यांच्या मनसुब्यांबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

पाथर्डी परिसरातील ५० अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0
लोकांचा विरोध झुगारत पाथर्डी परिसरातील सुमारे ५० अत‌िक्रमणे महापाल‌िकेने गुरुवारी हटवली. आगामी स‌िंहस्थाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. महापाल‌िकेच्या हद्दीतील साईनाथ नगर ते कलानगर आण‌ि कलानगर ते पाथर्डी गाव या परिसरात ही मोह‌ीम राबव‌िण्यात आली.

प्रेसमधील ८४ सेवानिवृत्ती कामगारांचा सत्कार

$
0
0
येथील भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयातील ८४ कामगारांचा आज निवृत्तीनिमित्त मुद्रणालयाचे महाप्रबंधक टी. आर. गौडा यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कंपन्यांची वाढीव घरपट्टी कमी करा

$
0
0
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना वाढीव आलेली घरपट्टी कमी करण्याची मागणी उद्योजकांनी महापालिकेकडे केली आहे. अचानकपणे जवळपास दोनशेच्यावर कंपन्यांना अवाच्या सव्वा घरपट्टी आकारण्याचे कारण काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीत उपचार

$
0
0
नाशिकरोड येथील सुप्रीम मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी कार्ड देण्यात येणार आहेत. त्याचा वितरण सोहळा १ जूनला नाशिकरोडच्या सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येवल्यात सॉ मिलचे आगीत अडीच लाखाचे नुकसान

$
0
0
शहरातील दुर्गा टिंबर मार्ट या सॉ मिलला आग लागून २ लाख ५६ हजाराचे नुकसान झाले. पहाटे ४ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे पुरूषोत्तम खिनजीभाई पटेल यांच्या दुर्गा टिंबर मार्ट या सॉ मिलला आग लागली.

येवला पालिका आवारात हाणामारी

$
0
0
पालिका आवारात सेवानिवृत्त कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांमधील हाणामारी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. दोन्ही गटांविरुध्द परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

‘इताह’ कारखान्याचे आगीत दहा लाखांचे नुकसान

$
0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील इताह इलेक्ट्रिकल प्रा. लिमिटेड या कारखान्यात गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे दहा लाख रुपयांच्या मुद्देमाल आगीत भस्मसात झाला. ही आग दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लागली.

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकाला कोंडले

$
0
0
बागलाण तालुक्यातील अजमीर सौदाणे येथील ग्रामस्थांना गेल्या वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीवर हंडा घेऊन हल्लाबोल्ल करत ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच, तलाठी, ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात चार तास कोंडून ठेवले.

दोघा मजुरांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

$
0
0
निफाड तालुक्यातील उगावखेडे येथे शेततळ्यात बुडून दोघा मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इम्रान नशीर खान (वय २१) सुंदरपूर ता. निफाड व वैशाली मंगेश पवार (वय १९) काथरगाव ता. निफाड अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत.

सिन्नर औद्योगिक वसाहतीला मिळणार नवीन पोलिस ठाणे

$
0
0
सिन्नर तालुक्यात असलेल्या मुसळगाव व माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती, इंडिया बुल्सचा सेझ आणि वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर शासनाने सिन्नर पोलिस ठाण्याचे अखेर विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिपद; सिन्नरमध्ये समर्थकांचा जल्लोष

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपद मिळाल्याने सिन्नरमध्ये जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मुंबई गाठून त्यांचे अभिनंदन केले.

पतंगराव कदम आज नाशकात

$
0
0
राज्याचे वने, मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक आणि धुळे वनक्षेत्रातील कामकाजाचा तर नाशिक जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन विभागाचा ते आढावा घेणार आहेत.

एजाज शेख यांना पुरस्कार

$
0
0
एमआरएफ मोटोग्रीप एफएमएससीआय सुपरक्रॉस चॅम्पियनशीप २०१४ च्या छायाचित्र स्पर्धेचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार एजाज शेख यांना जाहीर झाला आहे.

पुण्याची ‘चॉकलेटचा बंगला’ अव्वल

$
0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने सादर केलेली ‘चॉकलेटचा बंगला’ ही एकांकिका अव्वल ठरली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images