Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकचा प्रशांत लोणीकर अव्वल

0
0
महाराष्ट्र ज्ञान मंडळातर्फे राबव‌िण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑल‌िम्प‌ियाड अभ‌ियानातील व‌िद्यार्थ्यांमध्ये सहभागी व‌िद्यार्थ्यांना पुण्यात गौरव‌िण्यात आले. नाश‌िकचा प्रशांत लोणीकर हा या अभ‌ियानांतर्गत राज्यात पह‌िला आला होता.

'राजवाडे'तील कागदपत्रांचे डिजिटलायजेशन

0
0
धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळात इतिहासाचार्यांनी संकलित केलेली दुर्मिळ हस्तलिखिते आणि मंडळाने संकलित केलेली सुमारे एक लाख कागदपत्रे आहेत.

शुगर केन ज्यूस

0
0
आजकाल इंग्लिश मिडियमच्या शाळांची क्रेझ वाढली आहे. मुलांबरोबरच पालकांमध्येही इंग्रजीचे वारे वाहत असल्याचे दिसते. परवा असाच एक किस्सा घडला.

शैक्षणिक गुणवत्ता ओळखा

0
0
या आठवड्यात फार्मसी आण‌ि इंज‌िनीअरिंगच्या प्रवेश परीक्षांचे न‌िकाल लागल्याने बारावीनंतरच्या प्रवेशाच्या द‌िशा स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील श‌िक्षणासाठी नाश‌िक सोडायचे की नाही हा न‌िर्णय पालक व व‌िद्यार्थ्यांना वेगवेगळ्या न‌िकषांवर घ्यावा लागेल.

डोंगराची काळी मैना झाली महाग!

0
0
डोंगराची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेले करवंद बाजरात दाखल झाली आहेत. पावसाआधीच बाजारात दाखल झालेले करवंद घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. तर यंदा करवंद कमी प्रमाणात असून, या फळाचे भावही वधारले आहेत.

ऑनलाइन मंजुरी

0
0
पुणे, ठाणे आणि नांदेड महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने बांधकाम मंजुरी ऑनलाइन देण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित होण्यास किती कालावधी खर्ची पडणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

रस्ते सफाई

0
0
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे नाशिक शहर व परिसरात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे दोन हजारच्यावर अनुयायी मोहिमेत सहभागी झाले होते.

महासभा २० मे रोजी?

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता १६ मे नंतर पूर्णतः मागे घेण्यात येईल. त्यानंतर महापालिकेची पहिलीच महासभा २० मे रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयास यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चार लाखांचा अपहार

0
0
मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी गावात जलस्वराज्य योजनेअंतर्गत झालेल्या विकासकामांत ४ लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठा सेवा संघाची बैठक

0
0
विखुरलेल्या मराठा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचून वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधनाच्या विविध मार्गांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, सामाजिक प्रबोधनासाठी गाव तेथे शाखा उघडावी, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी केले.

स्थानिक खरेदी महापालिकेच्या रडारवर

0
0
नोंदणीकृत व्यापारी आणि प्रत्यक्ष एलबीटी भरणारे व्यापारी यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे समोर आल्याने स्थानिक खरेदीआड महसूल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना रडारवर घेण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

नाशिक क्राइम डायरी

0
0
नाशिकमधली महत्त्वाची गुन्हेवृत्त

पगारेची हत्या,दोघांना कोठडी

0
0
मल्हार खान झोपडपट्टीत राहाणाऱ्या भीम पगारे याच्या खूनप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सूनावली.

रामदास फुटाणेंशी गप्पा

0
0
ज्येष्ठ कवी, चारोळ्याकार, चित्रपट दिग्दर्शक, सामना चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे नुकतेच नाशिकरोड येथे आले होते. त्यांच्याशी केलेली ही बातचीत

बिबट्याची पुन्हा दहशत

0
0
निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व परिसरातील काही गावांमध्ये महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये 'सुपर पेसर'

0
0
नाशिक शहरातील प्रत्येक ग्राऊंडवर चर्चा होत असलेल्या ‘सुपर पेसर’चा थरार नाशिककरांना आज, सोमवारी अनुभवायला मिळणार असून त्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. ही स्पर्धा नाशिक क्रिकेट अॅकॅडमीच्या भोसला क्रीडा केंद्र, पारिजात नगर येथे सकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

'ग्लॅक्सो'वर सरकारी वरदहस्त

0
0
आवश्यक ते घटक औषधात आढळले नसल्याने ग्लॅक्सो कंपनीच्या औषधाचा परवाना काही दिवसांसाठी रद्द केल्यानंतरही केवळ राज्य सरकारच्या वरदहस्तामुळे हे प्रकरण दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतरही या प्रकरणी निर्णय घेण्यात सरकारने असमर्थता दर्शविली आहे.

सिंहस्थाच्या कामांना लागेना मुहूर्त

0
0
कुंभमेळ्याच्या कामांच्याबाबत शासनाची उदसीनता नागरिकांच्या काळजीचे कारण ठरली आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या कुंभपर्वाच्या विकासकामांना अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही.

वसाका कर्जापासून वंचित

0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अबकारी कराची चार वर्षांतील रक्कम बुडविल्याने कारखाना डबघाईस आलेला आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार तसेच वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन केली आहे.

रातीरचे दीडशे एकर जंगल जळून खाक

0
0
बागलाण तालुक्यातील आव्हाटी परिसरात लोकसहभागातून तयार केलेल्या राखीव जंगलला आग लागून आठ दिवस होत नाही तोच रातीरच्या जंगलालाही आग लागल्याचे उघडकीस आले. या आगीत सुमारे साठ हेक्टरवरील वनसंपदा खाक होऊन लाखो रुपयांची हानी झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images