Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अपघातानंतर चालकाला मारहाण

$
0
0
सातपूरकडून अशोकनगरला जाताना वाहनांच्या अपघातात चारचाकी चालकाला मारहाण करण्यात आली. अशोकनगर भागातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या राहणा-या वाहनांमुळे सतत अपघात होत असतात. या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

पाण्यावर ७५ कोटींचा खर्च

$
0
0
सिंहस्थ आराखडा व इतर कामे मिळून पाणीपुरवठा विभागाने सुमारे ७५ कोटी रूपयांची कामे सुरू केली आहेत. यात सिंहस्थांच्या अंदाजे ६० कोटी रूपयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नराधमाचा बालिकेवर बलात्कार

$
0
0
मानवतेला काळिामा फासणारी व अतिशय संतापजनक घटना मुसळगाव एमआयडीसीत गुरुवारी सायंकाळी घडली. मुसळगाव येथील भगवान पुंजाजी जाधव (वय ६५) याने एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

संजीवनीला सुवर्णपदक

$
0
0
इंडियन अॅथलेटिाक असोसिएशनने चेन्नई येथे आयोजित केलेल्या २० वर्षांखालील अॅथलेटिभक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवने ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत बंगालच्या सहारा खातूनचा विक्रम मोडीत काढून सुवर्णपदक पटकावले.

‘सुपरपेसर’साठी तरुणाई आतूर

$
0
0
संपूर्ण जगावर क्रिकेटच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघात सुपरपेसरची कमतरता असून त्यांच्या शोधासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. ‘मटा’ने आयोजीत केलेल्या सुपरपेसर स्पर्धेसाठी नाशिकची तरुणाई सज्ज झाली असून शेकडोंच्या संख्येने बॉलर्स सहभागी होत आहेत.

कुख्यात भीम पगारेची हत्या

$
0
0
नाशिकमधील कुख्यात गुंड भीम पगारे याची शुक्रवारी रात्री साडअकराच्या सुमारास भर वस्तीत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पगारेवर विरोधी टोळीकडून हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येवल्यात कांदा आवक घटली

$
0
0
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवार व उपबाजार अंदरसूल आवारावर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली असून बाजारभाव मात्र स्थिर होते.

डासांच्या त्रासामुळे सिन्नरकर हैराण

$
0
0
सिन्नर शहरात डासांचा त्रास वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीमध्ये साचलेले पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढल्याने औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

साधनेश‌िवाय कलेत अर्थ नाही

$
0
0
‘कुठल्याही कलेत उंची गाठण्यासाठी मेहनतीला पर्याय नाहीच. एकाग्रता आण‌ि अभ्यासू वृत्ती यांचा ताळमेळ साधल्यास कलेच्या मार्गावरील प्रवास सुकर होतो.

‘आर्किटेक्चर’मध्ये सृजनशीलतेला वाव

$
0
0
‘प्रत्येक क्षेत्राचा एक प‌िंड असतो. व‌िद्यार्थ्याचे व्यक्त‌िमत्व आण‌ि संबंध‌ित क्षेत्र यांची सांगड ज‌ितकी चांगली जमते त‌ितके त्या व‌िद्यार्थ्याचे भव‌ितव्य उज्ज्वल असते. आर्किटेक्चर या क्षेत्रात सृजनशीलतेचा कस लागतो. सृजनशील व‌िद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरसाठी

अत्याचाराविरोधात संघटनांचा एल्गार

$
0
0
राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ होत असल्याचा आरोप करत जातीय अत्याचार विरोधी समितीने नाशिकरोड येथे महसूल कार्यालयापुढे निदर्शने केली. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘संवादाच्या अभावाने तरुण प‌िढी गर्तेत’

$
0
0
‘तंत्रज्ञानाने भारलेल्या जगतात संवादाची प्रभावी साधने प्रत्येकाच्या हाती आली आहेत. मात्र, तरुणांचा आपसातील आण‌ि पालक, समाजाशी असणारा संवाद तुटत चालला आहे.

बंद अन् बंदोबस्त

$
0
0
इंदिरानगर परिसरातील राजीवनगर येथे भीमा पगारेची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाड शनिवारी मल्हारखान झोपडपट्टीसह अशोक स्तंभ परिसरात उमटले. या भागातील व्यवसायिकांनी भीतीपोटी दुकानेच सुरू न केल्याने तेथे बंद सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

‘एनबीटी लॉ’च्या प्राचार्यांवर कारवाई

$
0
0
प्रॅक्ट‌िकल परीक्षेत गुणदान करताना होणारा दुजाभाव, व‌िद्यार्थ्यांवर द‌िला जाणारा मानस‌िक दबाव आदी व‌िषयांबाबत व‌िद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पुणे व‌िद्यापीठाने एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई केली आहे.

ट्रेलरच्या धडकेत एकजण ठार

$
0
0
जड वाहतूक करणाऱ्या ट्रेलरखाली मोटरसायकल सापडून झालेल्या अपघातात दुध वाटप करणारा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास सटाणा शहरानजीक यशवंतनगर येथे घडली.

ग्रंथपालांना तात्पुरता दिलासा

$
0
0
ग्रंथपालांच्या दृष्टीने एकतर्फी वाटणाऱ्या पदवीधर ग्रंथपाल वेतनश्रेणी संदर्भातील शासन आदेशाला उच्च न्यायालयाच्या न‌िर्णयाने ब्रेक लागला आहे. या सुनावणीमुळे पदवीधर ग्रंथपालांच्या न्यायालयीन लढाईचा आणखी एक टप्पा गाठला गेला आहे.

‘स्थायी’नंतर साधुग्रामला मुहूर्त

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या कामांना स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ५७ एकरवर पुढील महिन्यात तर उर्वरित जमिनीवर ऑक्टोबरनंतर पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांना सुरूवात होऊ शकते.

राज यांनी घेतली ‘हजेरी’

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील अनुभव, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबाबत नगरसेवकांचे मत आणि गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे, अशा प्रमुख मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी ३९ नगरसेवकांशी वैयक्तिक संवाद साधला.

भिमा पगारे खून प्रकरणानंतर तणाव

$
0
0
सराईत गुन्हेगार भिमा पगारे यांच्या हत्येनंतर मल्हारखान झोपडपट्टीतील तणाव दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. मोहन चांगले हत्याकांडाचा बदला म्हणून भिमा पगारेचा गेम झाल्याची चर्चा असून इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

‘सुपरपेसर’; उत्सुकता शिगेला

$
0
0
सुपरपेसर स्पर्धा जाहीर झाल्यापासून त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शहरातील क्रीडांगणे सरावासाठी गजबजू लागली आहे. स्पर्धकांनी क्रिकेटसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्फ क्लब येथे त्यासाठी सराव करण्यास सुरूवात केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images