Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टाकेदला लाखावर भाविकांची गर्दी

$
0
0
महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवारी एक लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. जिल्हाभरातून तसेच मुंबई व अन्य ठिकाणांहून भाविक आल्याने ट्रॅफिक दुपारी तीनपर्यंत जॅम झाली होती.

फळ विक्रेत्यांची चांदी अन् ग्राहकांची लूट

$
0
0
वर्षातून एकदा महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वच जण करतात. यामुळे उपवासाच्या पदार्थांची व फळफळावांची मोठी रेलचेल असते

राधाकृष्णनगरकडे महापालिका देईना लक्ष

$
0
0
सातपूर भागातील राधाकृष्णनगर परिसर महापालिकेत असूनही नसल्यासारखा आहे. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच घंटागाड्यांची अनियमितता अशा मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. उद्यानांबाबत तर न बोललेच बरे, अशी अवस्था आहे.

शिव शंकर भोला कैलाशी...

$
0
0
गुरुवार, प्रदोष, व महाशिवरात्र असा तिहेरी योग साधत शिवभक्तांनी गुरुवारी (ता.27) शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठ गर्दी केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ, पालखी सोहळा आणि शिवनामाचा जयघोष, अशा भक्तीमय वातावरणात नाशिक शहारातील शिवमंदिरे महाशिवरात्रीच्या निमित्ताने गर्दीने फुलली होती.

साकारणार चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क

$
0
0
लहान मुलांवर वाहतूक नियमांचे संस्कार व्हावे आणि येत्या काळातील वाहतुकीच्या समस्यांना पूर्णविराम मिळावा. या उद्देशाने प्रस्तावित असलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे भूमीपूजन शुक्रवारी होणार आहे.

४७५ अपंगांना कृत्रिम अवयवांचे वितरण

$
0
0
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच अपंगत्व व्यवहार विभागाच्या एडीआयपी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव आणि साहित्य वितरण कार्यक्रम झाला.

बॉशची ७५० कोटींची गुंतवणूक

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेली बॉश कंपनी दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणासाठी नाशकात आगामी पाच वर्षांमध्ये एकूण साडेसातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कॉलेजमध्ये आता कॅम्पस अॅम्बेसेडर

$
0
0
सार्वत्रिक निवडणुकीबाबत युवकांमध्ये जागरुकता येण्यासाठी प्रत्येक कॉलेजने कॅम्पस अम्बेडसेडर (दूत) नियुक्त करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहेत. कॅम्पस अॅम्बेसेडर म्हणून नेमताना मुलींना प्राधान्य देण्याची शिफारास करण्यात आली आहे.

नाशकातून छगन भुजबळ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना; तर दिंडोरी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

चवली व्यापाऱ्यांचे पुन्हा अतिक्रमण

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मार्केटमध्ये चवली व्यापाऱ्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना आपला माल विकावा, यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती.

‘मराठा’ सर्वेक्षण दिखावा?

$
0
0
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समितीने केली असली तरी प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यामध्ये ८५ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

मोटरसायकल्सची जाळपोळ

$
0
0
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरमध्ये बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास तीन मोटरसायकल्सची जाळपोळ करण्यात आली. या घटनेने काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोटारसायकल जाळपोळ प्रकरणाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कुणाच्या सोयीसाठी भुजबळ हद्दपार?

$
0
0
राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची घोषणा झाल्यानंतर, ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविण्याचे धोरण केवळ भुजबळ यांच्याबाबतच अवलंबून राष्ट्रवादीने नेमकी कोणती खेळी खेळली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘मग, मांडीवर बसवा ना!’

$
0
0
एका थोर संताच्या नावाने आयोजित करण्यात आलेले संमेलन नुकतेच शहरात पार पडले. या संमेलनाला कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

​वातानुकूलित टाइमपास

$
0
0
वेळ घालवणं आणि वेळ वाया घालवणं दोन वेगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे आपल्याला काही काम नसेल आणि आपण कुठे फिरत असू, तर ते झालं वेळ घालवणं. पण, आपली इच्छा नसताना एखादी व्यक्ती आपल्याला एखाद्या ठिकाणी घेवून गेली तर ते आपल्यासाठी वेळ वाया घालवणं असतं.

‘डोळस प्रयोग’

$
0
0
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माई लेले कर्णविकास विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले शहरातील हे पहिलेच विज्ञान प्रदर्शन असल्याची माहिती शाळेमार्फत देण्यात आली.

कळवणच्या युवकाची गायन क्षेत्रात झेप

$
0
0
दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास आणि सोबतीला कलेविषयी असलेला नितांत आदर यातूनच गायनाची असलेली आवड जोपासत कळवणच्या गौरव चरणजीत पॉल या युवकाने गायन क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे.

ग्रामसेवकांच्या संपामुळे कामांना खोळंबा

$
0
0
महाराष्ट्रातील सुमारे सत्तावीस हजार ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सोमवार (ता.२४) पासून विविध मागण्यांसाठी संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा फटका ग्रामपंचायत कार्यालयासह सामान्य नागरिकांना बसत आहे.

भ्रष्टाचाराच्या पुतळ्याचे दहन

$
0
0
महाराष्ट्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून शासनातील भ्र्रष्ट मंत्र्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेने मोर्चा काढून भ्रष्टाचाराच्या पुतळ्याचे दहन केले. राज्यातील राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात आमदार दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोर्चा काढला.

परमिट यादी पाहण्यासाठी झुंबड

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केलेली परमिट लाभार्थींची यादी पाहण्यासाठी आरटीओ कार्यालयात शुक्रवारी गर्दी उसळली. लाभार्थी म्हणून नाव जाहीर झाले असले तरी प्रत्यक्षात परमिट हातात पडण्यासाठी काय करावे लागणार याबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम कायम आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images