Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ओझर टर्मिनल सांभाळणार कोण?

$
0
0
नांदेड आणि जळगाव येथे सुसज्ज टर्मिनल आणि सुविधा उपलब्ध असतानाही ही दोन्ही विमानतळे विमानसेवा सुरू होण्याच्या तीव्र आतुरतेतच आहेत. याच धर्तीवर आता ओझर येथे सुसज्ज पॅसेंजर टर्मिनल साकारण्यात आले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन येत्या काही दिवसांतच केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

फायर सेफ्टी नॉर्म्सचे त्रांगडे कायम

$
0
0
अग्निशमन दलाकडून फायर सेफ्टी नॉर्म्सची एनओसी घेतल्याशिवाय शहरातील हॉस्पिटल्सला महापालिकेकडे रजिस्ट्रेशन करता येणे शक्य नाही. तांत्रिक कारणांमुळे हॉस्पिटल्स प्रशासनाला कायद्यातील तरतुदीचे पालन करणे शक्य होत नसल्याने शहरातील १ हजार २२६ पैकी ८९६ हॉस्पिटल्स प्रशासनाने रजिस्ट्रेशन करण्याकडे पाठ फिरवली आहे.

हेचि फळ काय मम तपाला?

$
0
0
एखाद्या कार्यक्रमासाठी आटापिटा करणारा कार्यकर्ता जेव्हा त्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगीच वरिष्ठांच्या कामासाठी कोठे गेला तर! त्याचे झाले असे की एका वॉर्डामध्ये वाचनालय उघडण्याच्या इच्छेने एका कार्यकर्त्याला झपाटून टाकले होते.

नाशिककरांसाठी सांस्कृतिक मेजवानी

$
0
0
नाशिकमधील ‘आर. एम. ग्रुप’तर्फे नाशिककरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या ग्रुपतर्फे २६ आणि २७ फेब्रुवारीला सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

घ्या सूर्यनमस्काराचा वसा

$
0
0
‘भानू या शब्दाचा अर्थ तेज आहे. शरि‌र, बुध्दी तेज:पुंज करण्यासाठी महिलांनी शारिरीक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थीनींनी सूर्यनमस्काराचा वसा घ्यावा’, असा सल्ला सिडको कॉलेजच्या क्रीडा संचालिका मिनाक्षी गवळी यांनी विद्यार्थीनींना दिला.

जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट

$
0
0
जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कळवण, इगतपुरी, सटाणा, चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे रब्बीच्या पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, मिरची व टोमॅटो या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कोतवालांच्या उपोषणात २ अत्यवस्थ

$
0
0
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या उपोषणातील दोन आंदोलक अत्यवस्थ झाले असून त्यांना बिटको हॉस्पिटलच्या आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.

मंदीने मोडले महापालिकेचे कंबरडे

$
0
0
औद्योगिक क्षेत्रातील मंदीचा थेट फटका महापालिकेला बसला असून एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्सच्या महसुलात सुमारे सव्वाशे कोटी रूपयांची घट निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाळूचे १५ ट्रक ताब्यात

$
0
0
खान्देशातून नाशिक शहरात येणारे वाळूचे तब्बल १५ ट्रक नाशिकच्या मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. या सर्व ट्रकमध्ये परवानगीपेक्षा अधिक वाळू वाहतूक करण्यात येत असल्याने या सर्व ट्रक चालक आणि मालकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

सरकारचे टोलमाफियांशी संगनमत

$
0
0
​राज्यातील टोल बंद करण्यासाठी विविध पर्याय आहेत. मात्र, सरकारला ते बंद करायचे नाहीत. टोलच्या माध्यमातून राज्यात टोलमाफिया तयार झाले असून सरकारचे या टोलमाफियांशी संगनमत असल्याचा आरोप करत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस

$
0
0
नाशिक शहरात सायंकाळच्या सुमारास काळोख दाटून आला असतानाच नाशिकरोड परिसरात मात्र सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

कळवण, निफाड, इगतपुरीला पावसाने झोडपले

$
0
0
दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली.

गॅस एजन्सींचा संप मागे

$
0
0
गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींच्या मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्याने मंगळवारपासून होणारा देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा गॅस एजन्सी संघटनेनेही त्यानुसार संप मागे घेतला आहे.

​गोदाकाठ हिरवाईने बहरणार

$
0
0
पर्यावरण जागृतीचे काम करण्याऱ्या ‘आपले पर्यावरण’ या संस्थेतर्फे शहरातील गोदावरीच्या काठावर शक्य असेल, अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आयुक्तांकडून महापालिकेची लूट-

$
0
0
सीसीटीव्ही, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची खरेदी करण्यासाठी आयुक्तांनी मूळ प्रस्तावात अधिकारांचा गैरवापर करीत बदल केला असून त्याद्वारे महापालिकेची लूट करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

ठेंगोड्याचा ‘लोकसभे’वर बहिष्कार

$
0
0
बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे होणाऱ्या अवैध वाळू उपशावर कारवाई न झाल्यामुळे संपूर्ण गावाने आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, वाळू तस्करांनी ग्रामस्थांना धमक्या दिल्याचाही प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे.

द्राक्षासह रब्बी प‌िकांना फटका

$
0
0
जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कळवण, इगतपुरी, सटाणा, चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली.

टू व्हीलरच्या इंज‌िनमध्ये साकारले मल्टीपर्पज व्हेइकल

$
0
0
‘इंज‌िन टू व्हीलरचेच, गाडी मात्र फोर व्हीलर, वजन अवघे ८६ क‌िलो, अॅव्हरेज व‌िचाराल तर ५० क‌िलोमीटर प्रत‌िल‌िटर अन् मेन्टेनन्स शून्य’, अशा वर्णनाचे मल्टीपर्पज वाहन मूळच्या नाश‌िकमधील पण सध्या येवल्यातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये श‌िक्षण घेणाऱ्या पाच व‌िद्यार्थ्यांनी बनव‌िले आहे.

...त्यांच्या उत्पादनाला प्रदर्शनाचं व्यासपीठ

$
0
0
कोणाला शिवणकामाची आवड तर कोणाला पाककलेमध्ये रुची. कोणाला शोभेच्या वस्तू बनविण्याचा छंद तर कोणामध्ये दागिने बनविण्याच कसब. या सर्व महिलांना एकाच छताखाली व्यासपीठ मिळवून देत महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (मआविम) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

असेही स्वागत

$
0
0
आपल्या अदाकारीने अख्ख्या देशाच्या तरुणाईला वेड लावणारा बॉलिवूडचा 'दबंग स्टार' सलमान खान काल शहरात आला होता. सलमान दुपारच्यावेळेस हेलिकॉप्टरने नाशिकला येणार ही खबर सर्वत्र पसरल्याने त्याची एक झलक पाहण्यासाठी शहरातील त्याच्या चाहत्यांनी पोल‌िस परेड ग्राऊंडकडे धाव घेतली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images