Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पोस्टाची मेमोरेबल भेट

$
0
0
पोस्टाच्या तिकीटावर आपले चित्र ही आजवर स्वप्नवत वाटणारी गोष्ट पोस्ट विभागाने 'माय स्टॅम्प' या योजनेद्वारे खरी करून दाखवल्याचे सांगत ही योजना म्हणजे सर्वसामान्यांसाठी संस्मरणीय भेट असल्याचे गौरवोद्गार महापौर अॅड. यतीन वाघ यांनी काढले.

समीर, मला कशी जागा देईल?

$
0
0
'पक्षाने मला लोकसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले तर मी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून लोकसभा निवडणूक लढवेन. मात्र ही निवडणूक लढविण्यासाठी मला जागाच कुठे आहे, असा प्रश्न करत नाशिकमधून उभे राहायचे झाल्यास समीर मला त्याची जागा कशी देईल?', अशी गुगली राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी टाकली.

नाशिक @ ६.६

$
0
0
यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच ६.६ अंश सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद नाशिकला झाल्याने थंडीचा कडाका सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तपमानाचा पारा घसरताना दिसत आहे.

शहरातील झाडे महापालिकेच्या प्रतीक्षेत

$
0
0
शहरात २००४ मध्ये झालेल्या वृक्षगणनेनंतर महापालिकेला दुसऱ्या वृक्षगणनेचा विसर पडला आहे. २००४ मध्ये सुरू झालेली वृक्षगणना २००७ मध्ये पूर्ण झाली होती. यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २०१२ नंतर वृक्ष गणना होणे अपेक्षित होते.

खोका मार्केटमध्ये टवाळखोरांचा धुमाकूळ

$
0
0
सातपूर कॅलनीत महापालिकेने खोका मार्केटमध्ये गाळे उभारून त्याचा लिलाव केला. हे गाळे अजूनही बंद असल्याने येथे दिवस-रात्र टवाळखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रासले आहेत.

अभिव्यक्तीतर्फे २० पासून अंकुर चित्रपट महोत्सव

$
0
0
माध्यमांमध्ये समाजातील सर्वच घटकांचा समतोल निर्माण व्हावा, या उद्देशाने अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट व कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थांतर्फे अंकुर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदानासाठी नाशिकरोड ‘रन’

$
0
0
मतदान प्रक्रीयेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवा, मतदानाच्या दिवशी नागरिकांनी सहलीला न जाता मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व इतरांनाही प्रवृत्त करावे, यासाठी जेसीआय नाशिकरोडतर्फे ‘नाशिकरोड रन’चे आयोजन केले.

काश्मीर समस्येचा उगम दिल्लीतच

$
0
0
‘संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव, पाकिस्तान सुप्रीम कोर्ट आणि पाक अधिकृत काश्मीर कोर्ट यांच्या निर्णयानुसार जम्मू-काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. यावर पाकिस्तानचा कुठलाही अधिकार नाही. मुळ समस्या दिल्लीत बसणारे अधिकारी, राजकारणी आणि तथाकथित विचारवंतांपाशीच आहे.’

अंध, अपंगांपर्यंत कायदे पोहचवा

$
0
0
‘अंध, अपंगाच्या बाबतीत सरकारने अनेक कायदे केले आहेत. ते कायदे सरकार अपंगांपर्यंत पोहचवत नाही. हे कायदे तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

शिक्षणाच्या ‘अ’व्यवस्थेतील ध्वनी

$
0
0
‘स‌िल्वर ओक’ शाळेत घडलेल्या प्रकरणाचे केवळ न‌िम‌ित्त आहे. मात्र, वर्षाकाठी कोणत्या न कोणत्या संस्थेचे काहीतरी प्रकरण चर्चेला येते अन् उपसंचालक कार्यालयासारखी आस्थापना केवळ रिपोर्टवर ‌रिपोर्टची न‌िर्मिती करण्यातच धन्यता मानते.

द्वारका चौकात वाहतूककोंडी कायम

$
0
0
द्वारका चौकात गर्दी आणि वाहतूककोंडी कायम आहे. सहा किलोमीटरचा उड्डाणपूल होऊनही वाहतूककोंडी सुटण्याची चिन्हे नसल्याने प्रवाशी त्रासले असून वाहतूक पोलिसानी व महापालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

केबल व्यावसायिकांचे लक्ष महासभेकडे

$
0
0
महापालिकेच्या पथदीपांचा केबलचालकांकडून सर्रास वापर होत असल्याने महापालिकेने केबल व्यावसायिकांसाठी धोरण ठरवण्याचे निश्च‌ित केले आहे. येत्या २० डिसेंबरच्या महासभेत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याने शहरातील केबल चालकांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

मनव‌िसेचे ‘म‌िशन परिवर्तन’

$
0
0
बदलते जग अन् जुनाट अभ्यासक्रम, ड‌िज‌िटल जगताचे वेध अन् पारंपरिक श‌िक्षण पध्दती श‌िक्षण क्षेत्रातील अशा व‌िरोधाभासांवर बोट ठेवत महाराष्ट्र नवन‌िर्माण व‌िद्यार्थी सेनेने सदस्यत्व नोंदणीच्या उपक्रमासोबत राज्यभरात ‘म‌िशन परिवर्तन’व्दारे शैक्षण‌िक सर्वेक्षणालाच सुरूवात केली आहे.

शहरातील झाडे महापालिकेच्या प्रतीक्षेत

$
0
0
शहरात २००४ मध्ये झालेल्या वृक्षगणनेनंतर महापालिकेला दुसऱ्या वृक्षगणनेचा विसर पडला आहे. २००४ मध्ये सुरू झालेली वृक्षगणना २००७ मध्ये पूर्ण झाली होती. यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २०१२ नंतर वृक्ष गणना होणे अपेक्षित होते.

महिला रात्री-बेरात्री भरतात पाणी

$
0
0
सिडको वासननगर परिसरातील महिला रात्री-अपरात्री येणाऱ्या पाण्यामुळे हैराण झाल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून नगरसेवकांचे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला करत आहेत.

धुळे, नगर, मौदा पालिकांत आज मतमोजणी

$
0
0
धुळे आणि अहमदनगर महापालिका तसेच मौदा नगरपालिकेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत सरासरी ७१.४१ टक्के मतदान झाले. धुळे महापालिकेसाठी ६१.४९, नगरमध्ये सरासरी ७२ टक्के तर मौदा नगरपालिकेसाठी ७९.१४ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली.

एकमुखी दत्तमंदिरात जयंती महोत्सव

$
0
0
गंगा गोदाकाठी वसलेल्या एकमुखी दत्तमंदिरात दत्तजयंती महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार संजय साळवे यांना प्रदान

$
0
0
येथील मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय साळवे यांना कालिकत (केरळ) येथील सायन्स ट्रस्ट या संस्थेचा पहिला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इगतपुरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

$
0
0
शालेय दशेपासून विद्यार्थ्यांनी विज्ञान संकल्पना समजून घ्यावी. संशोधनाच्या माध्यमातून विज्ञान निष्ठा जागृत ठेऊन देशाचा विकास साधावा असे मत पंचायत समिती सदस्य पांडूरंग वारुंगसे यांनी वाडीवऱ्हे येथे व्यक्त केले.

दंततज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञान वापरावे

$
0
0
दंतवैद्यक शास्त्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असून, दातांच्या सुबकतेसाठीही नवनवीन सिंथेटिक साहित्याचा वापर केला जात आहे. रुग्णांना हे तंत्रज्ञान अवगत करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शिवदे यांनी केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images