Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरातील श्वान शहरातच!

0
0
निर्बिजीकरणानंतर सर्व श्वान पकडण्यात येणाऱ्या ठिकाणाजवळ सोडण्यात येतात. त्यांना शहराच्या हद्दीबाहेर सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी केला आहे.

२१ डिसेंबरपासून ‘सावाना’त ग्रंथालय सप्ताह

0
0
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे २१ ते २८ डिसेंबर या कालावधीत ग्रंथालय सप्ताह होत आहे. या अंतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रोज सायंकाळी सव्वासहा वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या कारभाराची विशेष चौकशी

0
0
नाशिकच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या कारभारावर उद्योजकांनी तोंडसूख घेतल्यानंतर उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी या केंद्राची विशेष चौकशी सुरु केली आहे.

मनी ऑर्डर होणार कालबाह्य

0
0
कागदी चिठ्ठयांच्या पल‌िकडे जाऊन हायटेक होऊ लागलेल्या टपाल विभागाची मोबाइल मनिऑर्डर योजना नाशिकमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागली आहे.

अत्यावश्यक सेवांचा खेळखंडोबा

0
0
महापालिकेत सध्या ५ हजार ८०६ कर्मचारी कार्यरत असून मंजूर पदांची संख्या ७ हजार ५४ इतकी आहे. या वर्षाच्या सुरूवातीपर्यंत १ हजार २५० कर्मचाऱ्यांची कमतरता महापालिकेला भासत आहे.

द्वारका रॅम्प अखेर खुला

0
0
गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला द्वारकाजवळील रॅम्प वाहतुकीसाठी पूर्ववत खुला झाला आहे. शहरातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात चार रॅम्प उभारण्यात आले आहेत.

कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचे स्वागत

0
0
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्याच्या शिक्षण संचालकांनी स्थगिती दिली आहे. २३ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली होती.

‘नाशिक प्राधिकरणा’चा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतरच!

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत सरकारने त्वरित पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली.

इंडिया बुल्सचा कोळसा रोखणार

0
0
नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळ नव्याने उभारलेल्या इंडिया बुल्स या खासगी वीजप्रकल्पाने साडेतीन टीएमसी पाणी पळविल्याने त्याचा फटका गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राला बसल्याचा दावा करत कोपरगाव, राहाता तालुक्यातील संतप्त शेतकरी या वीजप्रकल्पाचा कोळसा रोखणार आहेत.

नाशिकरोड रन १५ डिसेंबरला

0
0
मतदानाच्या दिवशी नागरिकांनी पिकनिकला न जाता मतदानाचा हक्क बजावावा व इतरांनाही प्रवृत्त करावे, यासाठी जेसीआय नाशिकरोडतर्फे ‘नाशिकरोड रन’ होणार आहे.

गोदावरी संवर्धन अडकले लालफितीत

0
0
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘गोदावरी नदी संवर्धन विभाग’ सुरू करण्याच्या हालचाली २०१०मध्ये सुरू केल्या होत्या. मागील वर्षी तसा ठराव संमत करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.

भोसलामध्ये मुलींचे स्कूल

0
0
स्वतंत्र सुव‌िधांसह मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाला मुलींचे स्वतंत्र म‌िलिटरी स्कूल सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता द‌िली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. बा. श‌ि. मुंजे यांच्या जयंतीच्या न‌िम‌‌ित्ताने नाश‌िकच्या शैक्षण‌िक वर्तुळाला ही ‘गुडन्यूज’ म‌िळाली आहे.

कांदा लिलाव बंद पाडले

0
0
कांद्याचे निर्यातशुल्क भरमसाठ वाढवल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कमी दराचे लिलाव पुकारल्यामुळे गुरुवारीही सटाणा, मनमाड आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.

महापालिका प्रकल्पाची (अ)सुरक्षा

0
0
महापालिका शाळा, विविध प्रकल्प, इमारती तसेच शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या संरक्षणाचा भार अवघ्या दीडशे सुरक्षा कर्मचाऱ्यांना पेलावा लागत आहे. एखादा प्रकल्प सुरू करताना त्याच्या सुरक्षेचा विचार कधीच झाला नाही.

नदीत उडी मारणारा तरुण बेपत्ताच

0
0
चोपडा लॉन्सजवळच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारणाऱ्या तरुणाचा दुसऱ्या दिवशीही शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

‘केमिस्ट बंद’ला फुटीची गोळी

0
0
आगामी तीन दिवस पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘बंद’ला नाशिक जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच फुटीची गोळी दिली आहे. आजवरच्या बंदचे फलित काय, असा खडा सवाल गोरख चौधरींनी उपस्थित केला आहे तर बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर एफडीएने कारवाई केल्यास बेमुदत बंद पाळण्याचा इशारा नितीन देवरगावकर यांनी दिला आहे.

भुलभुलैया १३ रस्त्यांचा!

0
0
मुंबई-आग्रा हायवेचे विस्तारीकरण आणि उड्डाणपूल साकार झाल्यानंतर मुंबई नाका येथील वाहतुकीची कोंडी काहीशी कमी झाली असली तरी याठिकाणी भुलभुलैया निर्माण झाला आहे. तब्बल १३ रस्त्यांचा चौक असलेले हे ठिकाण दिशादर्शक फलकांअभावी वाहनचालकांची दिशाभूल करणारेच ठरत आहे.

केबलचा सेन्सेक्स घटला

0
0
जिल्हा प्रशासनाचा नाकर्तेपणा हेरुनच नाशकातील केबल चालक प्रशासनाची राजरोसपणे दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. केबलची संख्या कमी दाखवून करमणूक कर न भरण्याचा केबलचालकांच्या काळाबाजारापुढे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही गप्प बसणेच पसंत केले आहे.

३२ हजार उमेदवार उद्या देणार टीईटी

0
0
बहुचर्चित श‌िक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रव‌िवारी, १५ डिसेंबर पार पडणार आहे. या परीक्षेसाठी ज‌िल्हाभरातून ३२ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे.

खतप्रकल्पाचे भवितव्य काय ?

0
0
कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करूनही खतप्रकल्पाचे चित्र बदलत नसल्याने प्रशासनाने या प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिवसेनेच्या सत्ताकाळात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह भाजपने जोरदार विरोध केल्याने खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात आला होता.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images