Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मंडळाने जपलं 'त्यांचं' स्वास्थ्य

0
0
नाशिकमध्ये मधुमेहींचे (डायबेटीस) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मात्र मधुमेहाबाबत समाजात जागृती नसल्याने मधुमेहींची ससेहोलपट होते. मधुमेहाबाबत पुरेशी माहिती, उपचारपद्धती अन् मुख्य म्हणजे आधार न मिळाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होताना दिसतात.

डीपीबाबत सूचना द्या फेसबुकवर

0
0
यापूर्वीचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी चुकांचा डोंगर उभा केला असून नवीन विकास आराखड्यात तरी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भोंदूबाबांचे रेखाचित्र जारी

0
0
राहत्या घरातील गुप्तधनाचा दैवी प्रकोप झाल्यास मृत्यू ओढावेल, अशी भीती घालून वाडगावातील कसबे कुटुं‌बियांची फसवणूक करणाऱ्या दोघा भोंदूबाबांचे रेखाचित्र पो‌लिसांनी प्रसिद्ध केले आहे.

प्रीपेड सेवा भक्कम करा

0
0
नाशिक शहराच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र बदल होणे आवश्यक असताना प्रशासकीय यंत्रणा, राजकिय अनास्था, प्रवाशांची हतबलता, यामुळे त्यात फारसा बदल झालेला जाणवत नाही.

BSNL ब्रॉडबँडचा हायस्पीड

0
0
अखंडित आणि कमी गतीने चालणाऱ्या लँडलाईन इंटरनेटचे (ब्रॉडबँड) दिवस आता संपुष्टात येणार आहेत. गतिमान इंटरनेट सेवा देणाऱ्या फायबर टू द होम (एफटीटीएच) हे कनेक्शन नाशिक शहरात देण्यास भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) प्रारंभ केला आहे.

मिळणार मुबलक घरे

0
0
नाशिक शहराचा प्रस्तावित विकास आराखडा वादात सापडल्यानंतर आणि या आराखड्याचे पुनर्निर्माण सुरु होत असताना आगामी दोन वर्षात नाशिककरांना घरांची कुठलीही चणचण भासणार नाही. कारण, तब्बल पाच लाख घरे नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहेत.

नाशकात मेगा फुड पार्क

0
0
महाराष्ट्रातील तिसरा आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिला मेगा फुड पार्क नाशकात साकारण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सुमारे १४० एकर क्षेत्रावर विकसीत होणाऱ्या या फुड पार्कच्या निमित्ताने नाशकातील कृषी क्षेत्राला प्रचंड चालना मिळणार आहे.

शहर भाजपचे लक्ष आजच्या बैठकीकडे

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या केंद्रीय समितीने सर्व राज्यांत बैठकीचे आयोजन करत आहे. प्रदेश भाजपकडून आज (गुरुवार) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीस शहरातील प्रमुख पदाधिकारी हजर राहणार आहेत. यात कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला जातो, यासकडे लक्ष लागले आहे.

गरज नियोजनाची की घंटागाड्यांची ?

0
0
शहरातील सर्वात मोठी समस्या कोणती तर ‘कचरा’ हे उत्तर कोणीही देईल अशी शहराची अवस्था झाली आहे. या कचऱ्याची प्रभावीपणे विल्हेवाट लावण्यास महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. यामुळे नाशिककर कचऱ्याच्या त्रासाने हैराण झाला आहे.

डाऊन्स सिंड्रोमच्या ‘केअर’साठी जनजागृती

0
0
डाऊन्स सिंड्रोमग्रस्त व्यक्तींमध्ये एकूणच नैसर्गिक क्षमतांची कमी असते. त्यातच पालकांमध्ये या आजाराविषयी गैरसमज अन् अपूऱ्या ज्ञानामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होता. हा आजार बरा करता येत नसला तरी मुलांमधील नैसर्गिक क्षमता पालकांच्या

निवासी शाळेला लवकरच ग्रीन सिग्नल

0
0
रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागून जीवन जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी वरदान ठरणाऱ्या निवासी शाळेच्या नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिक्षण मंडळाचे अधिकारी आणि आयुक्त संजय खंदारे यांच्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो आहे.

भारतीयांमधील नवे आजार ‘एमसीआय’च्या रडारवर

0
0
बदलत्या जीवनशैलीच्या परिणामी भारतीयांमध्ये बळावणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी मेड‌िकल कौन्स‌िलच्या रडारवर आता नवे आजार राहणार आहेत. देशातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नव्या आजारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

जायखेडा पोलिस स्टेशन एपीआयच्या प्रतीक्षेत!

0
0
बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिस स्टेशनला गेल्या सहा महिन्यांपासून इन्जार्च एपीआय नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पोलिस स्टेशनला इन्चार्ज एपीआय कधी मिळणार, असा सवाल रहिवासी करीत आहेत.

विहिरीत पडलेल्या मुलाचा शोध सुरूच!

0
0
सटाणा शहराला लागून असलेल्या आरम नदीपात्राजवळील मळगाव शिवारातील एका विहिरीचा कठडा कोसळून १२ वर्षीय मुलगा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. पोकलॅन्ड व जेसीबी मशिनच्या सहाय्याने दुसरा खड्डा खोदून मदतकार्य सुरू असले तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत मुलाचा शोध घेण्यास यंत्रणेला यश आले नव्हते.

आज हरिहर भेटीची अनुभूती

0
0
शहराच्या परंपरेतील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक हरिहर भेटीच्या क्षणाची अनुभूती भाव‌िकांना आज, शुक्रवारी घेता येणार आहे. श्री सुंदर नारायण संस्थान तर्फे आठवडाभराच्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता हरिहर भेट होणार आहे.

जादूटोणाविरोधात नाशिककर मुंबईला

0
0
वारकऱ्यांशी चर्चेविना घाईघाईत जादूटोणाविरोधी वटहुकूम जारी करण्याचा प्रकार म्हणजे सरकारने केलेला वारकरी आणि सर्वधर्मीयांचा विश्वासघात असल्याचा आरोप करत भारतीय संस्कृती रक्षक समितीच्या वतीने येत्या मंगळवारी, १९ नोव्हेंबरला मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

तीन बालकामगारांची मुक्तता

0
0
कामगार उपायुक्त कार्यालयाने गुरुवारी टाकलेल्या धाडसत्रात शहरातील तीन बालकामगारांची मुक्तता केली. या धाडसत्राच्या माध्यमातून कामगार उपायुक्त कार्यालयाने साजऱ्या केलेल्या बालद‌िनाचा उत्साह वर्षभर ट‌िकून रहावा, अशी अपेक्षा सामाज‌िक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे.

अतिक्रमणांवर कारवाई

0
0
अतिक्रमण व बेशिस्तीचा फटका बसलेल्या मुंबई हायवेवरील उड्डाणपुलालगतच्या अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे(न्हाई) राबविण्यात आलेल्या या कारवाईत पाथर्डी फाटा ते औरगांबाद नाक्यापर्यंतच्या सर्व्हिस रोडलगतची अतिक्रमणे हटविण्यात आली.

एसटीवरचे आर्थिक संकट टळले

0
0
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या हालचालींना गती आली आहे. सीसीटीव्हींचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) आणि पोलिसांनी करावा असे वरिष्ठ पातळीवरील बैठकीत स्पष्ट झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला हायसे वाटले आहे.

पलिका शाळांत जिम्नॅस्टिक केंद्र

0
0
महापालिकेच्या शाळांमधील मुलांसाठी जिम्नॅस्टिक केंद्र सुरू करण्याबाबत नारायणी युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीने महापालिकेला प्रस्ताव सादर केला आहे. अकॅडमीच्या प्रस्तावाला महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असून पुढील कार्यवाही करण्यासाठी शिक्षण मंडळाला आदेश दिले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images